अमृता खानविलकरनं आपला ख्रिसमस बनवला 'खास'

अमृता खानविलकरने यंदाचा ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सुपर डान्सर महाराष्ट्राचा या रिएलिटी शोमध्ये ती परीक्षक झाल्यानंतर स्पर्धकांची लाडकी अम्मू दीदी झालीय.

News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2018 12:26 PM IST

अमृता खानविलकरनं आपला ख्रिसमस बनवला 'खास'

मुंबई, 27 डिसेंबर : ख्रिसमस कोण कसा साजरा करेल हा प्रत्येकाचा प्रश्न. कुणी हाच ख्रिसमस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करतं, तर कुणी आणखी काही. अनेकदा कलाकार मंडळी ही बांधिलकी जपत असतात आणि सणवार साजरे करत असतात.

अमृता खानविलकरने यंदाचा ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या स्पेशल मुलांसोबत तिने ख्रिसमस साजरा केला. दरवर्षी ती अनेक एनजीओमध्ये जाऊन ख्रिसमस किंवा तिचा वाढदिवस साजरा करत असते.

यंदा या स्पेशल मुलांसोबत गाणी आणि नृत्य करत तिने त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणलं. सुपर डान्सर महाराष्ट्राचा या रिएलिटी शोमध्ये ती परीक्षक झाल्यानंतर स्पर्धकांची लाडकी अम्मू दीदी झालीय.

View this post on Instagram

There has to be at least one day of the year to remind us that we are here for something besides ourselves - #merrychristmas #everyone What a pleasure it was to visit the JAGRUTI PALAK SANSTHA , thane yesterday. It is a home for more than 100 special kids where their own parents take part into teaching them, grooming them and taking care of them. Not a lot of parents of these kids can afford day today expenses but the place is blessed with some amazing people who not only welcome these kids but also their parents. I think we all celebrated the #truespiritofchristmas Which is to spread joy and happiness. Sometimes you got to experience it, because somethings can never be expressed in words. Thanks to my entire team of @thesocialhoot For this lovely celebration #merrychristmas #blessed #truespiritofchristmas #secretsanta

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on


अमृतानं राझी सिनेमातही काम केलं होतं. त्यात ती आलियाची जाऊबाई दाखवली होती.चित्रपटात अमृता खानविलकरचे आलियासोबत काही महत्त्वाचे सीन होते.

Loading...


Birthday Special : स्वागत नही करोगे हमारा, पहा सलमानचे लोकप्रिय 10 डायलाॅग्ज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2018 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...