जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो? जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. (International Women’s Day) असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचं रक्षण व त्यांना समानतेचा दर्जा मिळावा म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते. तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या जागतिक दिनाचं निमित्त साधून अमृता फडणवीस नवं गाणं घेऊन येत आहेत.कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी ! चाल @rohanrohanmusic , लिरिक्स @drswapnapatker हे प्रेरणादायी गीत नक्की ऐका https://t.co/4kQxWfxYLo @TSeries @shakworld #InternationalWomensDay pic.twitter.com/51hhwQLMq2
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadnavis, Entertainment, Marathi entertainment, Womens day