साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख

अभिनेत्री होण्यासाठी सारा अली खानने 30 किलो वजन कमी केलं होतं. वजन कमी केल्यावर आई अमृताने तिला ओळखलंही नाही.

News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2018 02:12 PM IST

साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख

बॉलिवूडची नवी अभिनेत्री सारा आली खान तिच्या केदारनाथ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटातील तिचा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे.

सिनेमात काम करण्याच्या निर्णयाबाबत साराने पहिल्यांदा तिच्या आईला सांगितलं होतं. त्यावेळी साराचं वजन जवळापास 96 किलो होतं. आई अमृताने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.

साराची गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात तिची आई अमृतासोबत भेटही झाली नव्हती. चार महिन्यानंतर जेव्हा साराला एअरपोर्टवर अमृताने पाहिलं तेव्हा तिने ओळखलंच नाही. त्यावेळी साराच्या बॅगमुळे अमृताला तिची ओळख पटली होती.

Loading...

साराने अभिनेत्री बनण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. आता तिचं वजन 66 किलो आहे. त्यावेळी दीड महिन्यात साराने 30 किलो वजन कमी केलं होतं.

सारा अली खानचा सिंबा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये एण्ट्री करताच दिग्गज मंडळींबरोबर साराला काम करायला मिळल्यानं साराला आणखी सिनेमांच्या ऑफर येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...