मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मलायका अरोराची बॉयफ्रेंडसोबत भटकंती; फिरण्यासाठी निवडलं हे रोमँटिक ठिकाण

मलायका अरोराची बॉयफ्रेंडसोबत भटकंती; फिरण्यासाठी निवडलं हे रोमँटिक ठिकाण

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूड प्रेमींना आवडणारी जोडी आहे. धरमशाला इथे घालवलेल्या सुट्यांनंतर हे दोघं पुन्हा भटकंतीसाठी बाहेर पडले आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 27 डिसेंबर: मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे त्यांच्या कामापेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असणारं कपल. मलायका आणि अर्जुन काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. पण त्यांनी कधीच त्यांचं नातं चाहत्यांपासून लपवलं नाही. कोणाचीही तमा न बळागता एक खुलेआम एकमेकांसोबत फिरत असतात. मलायका आणि अर्जुन सध्या गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत मलायकाची बहीण अमृता अरोरादेखील (Amrita Arora) आहे. मलायका आणि अर्जुनने त्यांचे गोव्याचे भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर स्टेटसमध्ये शेअर केले. मलायका आणि अर्जुन कपूरचे गोव्याच्या बीचवरचे फोटो चाहत्यांना अतिशय आवडत आहेत. मलायका आणि अर्जुन कपूर 31 डिसेंबरही तिथेच साजरा करणार असल्याची शक्यता आहे. गोव्याच्या पिकनिकच्या आधी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर धरमलाशाला इथे गेले होते. त्यांच्यासोबत करीना कपूर आणि सैफ अली खानही तिथेच होते. सैफ अली खान आणि अर्जुन कपूर धरमशालामध्ये त्यांच्या सिनेमाचं शूटिंग करत होते. त्यांच्यासोबत करीना आणि मलायकाही तिथे गेल्या होत्या. त्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
First published:

Tags: Arjun kapoor, Malaika arora

पुढील बातम्या