अमिताभ बच्चन आता ट्विटरवरही महानायक

अमिताभ बच्चन आता ट्विटरवरही महानायक

ट्विटरवर बिग बींच्या फाॅलोअर्सची संख्या पोचलीय 2 कोटी 60 लाखांवर.

  • Share this:

06 एप्रिल : बाॅलिवूडचे महानायक आता ट्विटरवरही महानायक ठरलेत. ट्विटरवर बिग बींच्या फाॅलोअर्सची संख्या पोचलीय 2 कोटी 60 लाखांवर.

2010पासून अमिताभ बच्चन ट्विटरवर आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करून हे फॅन्सशी शेअर केलंय.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलंय. ते म्हणतात, ' 2 कोटी 60 लाख फाॅलोअर्सची जादुई संख्या. धन्यवाद ट्विटर.' 74 वर्षांचे बिग बी शाहरूख खान,सलमान खान,आमिर खान, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या सुपरस्टार्सच्या किती तरी पुढे आहेत.

अनेक फॅन्सनी अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या. त्यांची ट्विट्सही अमिताभ बच्चन यांनी रिट्विट केलीयत.

First published: April 6, 2017, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading