जिममधून निघाल्यापासून ते विमानातून उतरल्यावर यांना दिसतो पहिला कॅमेरा

जिमच्या लूकपासून ते सिनेमाच्या शूटपर्यंत प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्याचे डोळे कलाकारांना शोधतच असतात.

  • Share this:

बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या मागे धावणारे कॅमेरे यांचं नातं साऱ्यांनाच माहीत आहे. जिमच्या लूकपासून ते सिनेमाच्या शूटपर्यंत प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्याचे डोळे कलाकारांना शोधतच असतात. याचवेळी कॅमेऱ्यात कैद झाली बॉलिवूडची हॉट स्टार मलायका. जिममधून घरी जातानाचा तिचा हॉट लूक कॅमेऱ्यात कैद झाला.

कंगना रणौतही विमानतळावर दिसली. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती फारच सुंदर दिसत होती.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चनही एका रेस्तराँमधून बाहेर येताना दिसले.

शाहिद कपूरही त्याच्या नेहमीच्या जिममधून बाहेर येताना दिसला.

अभिनेत्री आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना मुंबईत दिसली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 06:03 PM IST

ताज्या बातम्या