आमिर खानपाठोपाठ शूटिंगसाठी बिग बीही पोचले माल्टाला

आमिर खानपाठोपाठ शूटिंगसाठी बिग बीही पोचले माल्टाला

'ठग्ज आॅफ हिंदुस्थान'चं शूटिंग सुरू होतंय. आणि त्यासाठी अमिताभ बच्चन माल्टाला रवाना झाले.

  • Share this:

05 जून : 'ठग्ज आॅफ हिंदोस्थान'चं शूटिंग सुरू होतंय. आणि त्यासाठी अमिताभ बच्चन माल्टाला रवाना झाले. त्याचे फोटोज त्यांनी ट्विट केलेत. आमिर खान अगोदरच तिथे पोचलाय.

आमिर खानचा हा महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. या सिनेमासाठी आमिर खाननं आपलं वजन कमी केलंय. बिग बी आणि आमिर खान या सिनेमात वडील-मुलाच्या भूमिकेत आहेत.

माल्टामध्ये दोन जुन्या जहाजांवर हे शूटिंग सुरू होतंय. यशराज बॅनरखाली हा सिनेमा तयार होतोय. रसिकांना सिनेमाच्या फर्स्ट लूकची खूप उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 01:38 PM IST

ताज्या बातम्या