अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचले बॉलिवूड तारे-तारका, PHOTOS पाहिलेत का?

रविवारी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी ग्रँड दिवाळी पार्टी दिली (Amitabh Bachchan Diwali Party). या पार्टीत एकाहून एक स्टार्सने हजेरी लावली.

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2019 03:17 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचले बॉलिवूड तारे-तारका, PHOTOS पाहिलेत का?

संपूर्ण देशात दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूडमध्येही दिवाळीचा पहिला दिवस थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला. रविवारी बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरी ग्रँड दिवाळी पार्टी दिली (Amitabh Bachchan Diwali Party). या पार्टीत एकाहून एक स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीत हेमा मालिनी (Hema Malini), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) पासून ते श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पर्यंत अनेक स्टार्सने हजेरी लावली होती. या पार्टीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनीही पाहुण्यांचं उत्साहाने स्वागत केलं.

बच्चन कुटुंबियांच्या या पार्टीत अक्षय कुमार सहकुटूंब पोहोचला.

शाहरुख खान आणि गौरी खाननेही या पार्टीत हजेरी लावली.

बाबा शक्ती कपूरसोबत श्रद्धा कपूरने पार्टीत ग्रँड एण्ट्री घेतली. यावेळी तिने टायगर श्रॉफसोबत फोटोही काढले.

सारा अली खानने अमिताभ बच्चन यांच्या पार्टीत लाल सूट घातला होता.

Loading...

पती श्रीराम नेने यांच्यासोबत बच्चन यांच्या पार्टीत माधुरी दीक्षितचा आकर्षक लुक दिसला. 

कियारा आडवाणीनेही बच्चन कुटुंबियांच्या पार्टीत पारंपरिक आणि पाश्चिमात्य फॅशनचा अनोखं कॉम्बिनेशन केलं होतं.

फ्लोरोसन्ट रंगाच्या साडीत काजोल फार मादक दिसत होती. या लुकमध्ये जेव्हा ती पार्टीत आली तेव्हा सर्व कॅमेरे आपसूक तिच्याकडे वळले.

जान्हवी कपुरच्या अदांवरून उपस्थितांची नजर हटत नव्हती.

हेमा मालिनी यांनीही या पार्टीत लाल आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी नेसली होती.

चंकी पांडेचं कुटुंबही पारंपरिक वेशात दिसलं. यातही चंकीची मुलगी अनन्या पांडे फार मादक दिसत होती.

बॉबी देओलही पत्नीसोबत अमिताभ बच्चन यांच्या पार्टीत पोहोचला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...