S M L

अमिताभ बच्चन यांना लीलावती हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज

बाॅलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2018 09:59 PM IST

अमिताभ बच्चन यांना लीलावती हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज

09 फेब्रुवारी :  बाॅलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ही त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होती. तपासणी झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज  संध्याकाळी अमिताभ बच्चन यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या मानेत दुखणं वाढल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सुट्टी देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांना पाठीत आणि मानेच्या त्रासाने ग्रासले आहे. याबद्दल त्यांनी आपल्या ब्लाॅगमधूनही सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 09:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close