श्रीदेवींच्या निधनावर बिग बी यांनी केला 'हा' शेर टि्वट

लेडी सुपरस्टारची ही अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. श्रीदेवींच्या निधनावर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2018 10:01 AM IST

श्रीदेवींच्या निधनावर बिग बी यांनी केला 'हा' शेर टि्वट

०१ फेब्रुवारी: श्रीदेवी यांच्या आकस्मिक जाण्याने अवघ्या बॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. लेडी सुपरस्टारची ही अचानक एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. श्रीदेवींच्या निधनावर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवींच्या निधनावर सविस्तर लिहिलं आहे. स्मशानभूमीत आम्ही बसलो असताना जावेद अख्तर यांनी मला एक शेर सांगितला.

'रहने को सदा देहर में आता नहीं कोई... तुम जैसे गये, ऐसे भी जाता नहीं कोई' असा शेर अमिताभ यांनी ट्विट केला.

या कैफी आझमींच्या ओळी कालच्या दुःखद क्षणांना खूप लागू पडतात, असं अमिताभ यांनी लिहिलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 09:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close