'ठग्ज आॅफ हिंदोस्थान'मधला आमिरचा लूक व्हायरल

'ठग्ज आॅफ हिंदोस्थान'मधला आमिरचा लूक व्हायरल

यात आमिरचे लांब केस, कुरळे केस आणि दाढीही दिसतेय. आमिरनं अतरंगी पोशाख घातलाय.

  • Share this:

16 सप्टेंबर : आमिर खान सध्या 'ठग्ज आॅफ हिंदोस्थान' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याचा सिनेमामधला लूक व्हायरल झालाय. यात आमिरचे लांब केस, कुरळे केस आणि दाढीही दिसतेय. आमिरनं अतरंगी पोशाख घातलाय.

सिनेमाचं शूट माल्टामध्ये सुरू आहे. या सिनेमाची रसिकांमध्ये खूप उत्सुकता आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यात पडद्यावर कशी जुगलबंदी रंगतेय, हे बघण्यासारखं असेल.

सिनेमात कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखही आहे.  विजय कृष्णा आचार्यचं दिग्दर्शन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 07:13 PM IST

ताज्या बातम्या