स्विमिंग पूलमध्ये एंजॉय करतेय धोनीची 'बेबी शार्क' झिवा, पाहा PHOTO

M S Dhoni रिटायर होणार अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच या माजी कॅप्टन कूलने मुलीबरोबर स्वीमिंग पूलमध्ये एंजॉय करणं पसंत केलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 07:58 PM IST

स्विमिंग पूलमध्ये एंजॉय करतेय धोनीची 'बेबी शार्क' झिवा, पाहा PHOTO

कॅप्टन कुल धोनीचे चाहते जगभरात आहेत. मात्र त्याची मुलगी झिवा सुद्धा सोशल मीडिया खूपच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरील तिचे क्यूट फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

इन्स्टाग्रामवर झिवाचे 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सध्या सोशल मीडियावर झिवाचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात ती धोनीसोबत स्विमिंग पूलमध्ये एंजॉय करताना दिसत आहेत.

झिवाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्विमिंग पूलमध्ये एंजॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यात झिवा आणि माही सोबत हार्दिक पांड्यासुद्धा दिसत आहे.

धोनी आपल्या बीझी वेळापत्रकातून नेहमीच झिवासाठी वेळ काढताना दिसते. अनेकदा तो झिवासोबतचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो.

सध्या धोनी पत्नी साक्षी इटलीमध्ये सुट्ट्या एंजॉय करत असल्यानं झिवाची जबाबदारी धोनीकडे आहे. मैदानावर कुल असलेला माही ही जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडत असल्याचं या फोटोंवरुन दिसून येत आहे.

Loading...

झिवा आणि धोनी दोघंही या फोटोंमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.

या फोटोला 'बेबी शार्क' असं कॅप्शन दिलं असून धोनी आपल्या बेबी शार्कसोबत स्विमिंगचा आनंद घेताना दिसत आहे.

धोनी आणि झिवामध्ये नेहमीच स्पेशल बॉन्डिंग दिसून येतं. क्रिकेटमधून रिकामा वेळ मिळाल्यावर धोनी नेहमीच झिवासोबत स्पेंड करताना दिसतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...