मेघना गुलजारच्या काश्मीरप्रश्नावरच्या सिनेमात आलिया भट्ट

मेघना गुलजारच्या काश्मीरप्रश्नावरच्या सिनेमात आलिया भट्ट

अालिया भट्टने अखेरीस मेघना गुलजारच्या सिनेमात काम करण्यास होकार दिलाय.

  • Share this:

06 जून : अालिया भट्टने अखेरीस मेघना गुलजारच्या सिनेमात काम करण्यास होकार दिलाय. हा सिनेमा काश्मीर समस्येवर आधारित असेल.आलियाचा आगामी सिनेमा 'ड्रॅगन'चं शूटिंग जुलैमध्ये चालू होणार असल्याने तिने सिनेमा करण्यास होकार दिला नव्हता.मात्र आता सिनेमाच्या कामासाठी मेघना आणि आलिया दोघींनीही सुरुवात केलीय.

आलियाला काश्मीरबद्दल बरचसं माहीत नसल्यानं तिनं त्यावर बराचसा अभ्याससुद्धा केल्याचं तिच्या मित्रमंडळींनी म्हटलय. काश्मीर समस्येवर सिनेमा असल्याने आलियासाठी हे एक आव्हान असणार एवढं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 06:05 PM IST

ताज्या बातम्या