अबब...! आलिया भट्टच्या पर्सची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

अभिनेत्री आलिया नेहमी तिच्या लुकमुळे चर्चेत राहिली आहे. तिच्या कपड्यांची स्टाईल नेहमीच काहीतरी वेगळी असते. परंतु यावेळी आलिया तिच्या पर्समुळे चर्चेत आली आहे.

  • Share this:

बॉलिवूडची स्टाईलिश अभिनेत्री आलिया भट्ट नेहमी तिच्या लुक आणि कपड्यांमुळे चर्चेत येत असते. सध्या आलिया भट्टचे काही रंगीबेरंगी कपड्यांमधले फोटोज व्हायरल झाले आहेत. या लुकवरून पुन्हा आलिया सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

आलिया मुंबईत एका हॉटेलमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसली आहे. या पार्टीसाठी आलियानं जंपसूट घातलं होतं. जे तिच्यावर फार छान दिसत होती.

सोनम कपूर आणि आलिया यांची फार घट्ट मैत्री आहे. यापार्टी दरम्यान मुंबईतील एका हॉटेल बाहेर अनिल कपूरसोबत आलियाची भेट झाली.

आलियानं घातलेल्या ड्रेससोबत मॅचिंग पर्स तिने हातात घेतली आहे. पिवळ्या रंगाच्या या पर्सची किंमत साधारणपणे 1 लाखाची असल्याचं म्हंटलं जात आहे. पर्सचं वैशिष्ट्यं म्हणजे यावर मोठ्या अक्षरात 'हॅपी' लिहिलं आहे.

सध्या आलिया भट्ट ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. 2019 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून दोघेही पहिल्यांदा एकमेकांसोबत काम करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 05:25 PM IST

ताज्या बातम्या