आलियानं नीतू कपूरना सांगितली 'दिल की बात', रणबीरही होईल खूश

आलियानं भले ही लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी तिच्या सोशल मीडियावरील अक्टिव्हिटीज मात्र काही वेगळंच सांगतात.

  • Share this:

अभिनेत्री आलिया भट पहिल्यांदाच तिच्या वडीलांच्या सिनेमात काम करणार आहे. 'सडक 2' च्या शूटिंगच्या अगोदर आलियानं एक भावूक पोस्ट लिहिली. ज्यात तिनं वडीलांसोबत काम करताना वाटत असलेली भीती व्यक्त केली. कामासोबतच आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. पण नुकतीच आलियानं सोशल मीडियावर अशी गोष्ट लिहिली की तिचा बॉयफ्रेंड रणबीरही तिच्यावर खूश होईल.

मागच्या काही दिवासांपासून युरोप ट्रीपमुळे आलिया आणि रणबीर खूप चर्चेत आहेत. हे दोघंही युरोपला डेस्टिनेशन वेडिंगचं लोकेशन पाहण्यासाठी गेले होते असं म्हटलं जात आहे. पण आलियानं मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी आलियानं फिल्म फेअर अवॉर्डमध्ये सर्वांसमोर रणबीरला 'आय लव्ह यू' म्हणत प्रेम व्यक्त केलं होतं त्यानंतर आलिया आणि रणबीर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असा अंदाज लावला जात आहे. मात्र या दोघांनीही अद्याप लग्नाचा कोणताही प्लान नसल्याचं सांगितलं.

आलियानं भले ही लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी तिच्या सोशल मीडियावरील अक्टिव्हिटीज मात्र काही वेगळंच सांगतात. नुकताच नीतू कपूर यांनी एक फोटो सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यावर आलियानं केलेली कमेंट पाहता आलिया आणि नीतू यांच्यातील बाँडिंग लक्षात येत.

आलियानं नीतू कपूर यांच्या फोटोंवर कमेंट करण्याची ही पहिली वेळ नसली तरीही ही कमेंट मात्र खूप खास आहे. तिनं या फोटोवर 'लव्ह' असं लिहीलं आणि सोबतच हार्ट शेपचा इमोजी पोस्ट केला. हे पाहून रणबीर खूश झाला नाही तर नवलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या