आलिया हाइक मॅसेंजरचा संस्थापक केविनला करतेय डेट?

आलिया हाइक मॅसेंजरचा संस्थापक केविनला करतेय डेट?

आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपनंतर रणबीर आणि तिच्यात जवळीक निर्माण झाली अशा चर्चांना उधान आलं होतं.

  • Share this:

10 फेब्रुवारी : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. आलिया सध्या बॉलिवूडचा कोणता अभिनेता नव्हे तर हाइक मॅसेंजरचा संस्थापक केविन मित्तलला डेट करत असल्यांच बोलंल जात आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया आणि केविनला एकत्र पाहण्यात आलं होतं. केविन हा भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल यांचा मुलगा आहे.

आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपनंतर रणबीर आणि तिच्यात जवळीक निर्माण झाली अशा चर्चांना उधान आलं होतं. रणबीर आणि आलिया डेट करत असल्याचेही अनेकांनी सांगितलं. पण आता केविन बरोबबरच्या वाढत्या जवळीक मागचं कारण काय हे खुद्द आलियाच सांगु शकेल.

काही दिवसांपूर्वी आलिया आणि कतरिना कैफ एका चॅट शोमध्ये एकत्र गेले होते. या शोमध्ये गप्पा मारताना आलिया म्हणाली की, कतरिना कोणत्याच प्लॅनबद्दल गंभीर नसते. याचा तिला फार राग येतो. तर आपल्याआधी आलियाने लग्न करावे अशी इच्छा कतरिनाने व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 06:05 PM IST

ताज्या बातम्या