नवरी नटली…! आलिया भटचा ब्रायडल लुक सोशल मीडियावर VIRAL

नुकतेच आलियाचे ब्रायडल लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 11:17 AM IST

नवरी नटली…! आलिया भटचा ब्रायडल लुक सोशल मीडियावर VIRAL

अभिनेत्री आलिया भट मागच्या काही काळापासून रणबीर कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. या दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांचं नातं ऑफिशिअल केलं केलं त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)

आलिया आणि रणबीर यांनी लग्नाच्या चर्चा फक्त अफवा असून आम्ही सध्या तरी लग्नाच्या विचारात नाही असं सांगितलं असलं तरीही नुकतेच आलियाचे ब्रायडल लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.  (फोटो- इन्स्टाग्राम)

विशेष म्हणजे आलियानं स्वतःच तिच्या इनस्टाग्राम अकाउटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती नवरीच्या वेशात दिसत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

या फोटोमध्ये आलियानं लाल रंगाच्या ब्रायडल लेहंगा परिधान केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना आलियानं 'दुल्हनवाली फिलिंग' असं कॅप्शन दिलं आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

लाल रंगाच्या ब्रायडल लेहंग्यावर आलियानं कुंदन ज्वेलरी घातली आहे आणि लाल रंगाचाच दुपट्टा घेटला आहे. या वेशात ती एखाद्या नववधू प्रमाणं भासत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

Loading...

आलियाचा हा ब्रायडल लुक चाहत्यांच्या पसंतीत उतरला असून तिच्या या लुकचं खूप कौतुक केलं जात आहे. तिच्या या परफेक्ट ब्रायडल लुकवर एका चाहत्यानं 'लग्नाची तयारी सुरू' अशी कमेंट केली आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

आलिया काही खरंच लग्न करत नाही आहे. हा तिच्या कामाचा भाग आहे. तिनं 'मोहे फॅशन' (Mohey Fashion) साठी केलेलं हे सुंदर फोटोशूट आहे. मात्र तिच्या या लुकमुळे पुन्हा एकदा आलियाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 11:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...