मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रात्री उशिरा बॉयफ्रेंडच्या घरातून निघत होती आलिया, बॉडीगार्ड होता नशेत आणि...

रात्री उशिरा बॉयफ्रेंडच्या घरातून निघत होती आलिया, बॉडीगार्ड होता नशेत आणि...

एकदा घरी येताना आलियाला खूप उशीर झाला होता. आलियानं अनेकदा फोन केल्यावर तिचा बॉडीगार्ड आला मात्र त्यावेळी तो नशेत होता.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 26 एप्रिल : असं फार कमी वेळा होतं की एखादा बॉलिवूड स्टार बॉडीगार्डशिवाय घराबाहेर पडतात. पण असं वेळी जर बॉडीगार्डच नशेत असेल तर... असंच काहीसं अभिनेत्री आलिया भटसोबत झालं. ज्यामुळे ती खूप घाबरली होती. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यावेळी आलिया रात्री उशिरा तिचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राच्या घरातून निघाली होती. काही वर्षांपूर्वी आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी एकदा घरी येताना आलियाला खूप उशीर झाला होता. पहाटे 3 ला ती तिथून बाहेर पडली. तिने अनेकदा आपल्या बॉडीगार्डला सूचना दिली होती की त्यानं सिद्धार्थच्या घरी वेळेत पोहोचावं. मात्र तिचा बॉडीगार्ड अजिबात वेळेत आला नाही. आलियानं अनेकदा फोन केल्यावर तो आला मात्र त्यावेळी तो नशेत होता. लॉकडाऊनमध्ये सलमानच्या भाचा-भाचीचं फोटोशूट व्हायरल, पाहा अहिल-आयतचे क्यूट Photos
View this post on Instagram

Stay home & ... take selfies cause a little vanity never hurt nobody.. #stayhomestaysafe

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

View this post on Instagram

a whole lotta love ❤️

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

आलिया त्याच्यासोबत घरी आली. पण त्याला पाहिल्यावर आलिया खूप घाबरली होती. ती पूर्ण रस्त्यात त्याला काहीच बोलली नाही किंवा त्याला ओरडली नाही मात्र घरी आल्यावर तिनं ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यानंतर सोनी राजदान यांनी त्या बॉडीगार्डला लगेचच कामावरुन काढून टाकलं. याबाबत आलियानं कोणतीही पुष्टी केली नसली तरीही या प्रकरणाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. 'तारक मेहता..'ची सोनू रिअल लाइफमध्ये करतेय गोलीला डेट? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य मलायका अरोरानं शेअर केला सेल्फ आयसोलेशनचा PHOTO, म्हणाली; हा आठवडा गेला पण...
First published:

Tags: Bollywood

पुढील बातम्या