Elec-widget

शाहिद कपूर ते आर्यन खान, 'या' भावंडांच्या वयात आहे जास्त अंतर

बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या मुलांचीही बी-टाऊनमध्ये चर्चा होत असते.

  • Share this:

बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या मुलांचीही बी-टाऊनमध्ये चर्चा होत असते. सिनेसृष्टीत असे अनेक स्टार आहेत ज्यांना एकाहून जास्त मुलं आहेत आणि त्यांच्या वयातही खूप अंतर आहे.

आर्यन, सुहाना आणि अब्राम- शाहरुख खानला एकूण तीन मुलं आहेत. आर्यन खानचा जन्म 13 नोव्हेंबर 1997 मध्ये झाला होता. तो 21 वर्षांचा आहे. तर 22 मे 2000 रोजी सुहानाचा जन्म झाला. ती 19 वर्षांची आहे. यानंतर 2013 मध्ये शाहरुखच्या तिसऱ्या मुलाचा अब्रामचा जन्म झाला. तो पाच वर्षांचा आहे. आर्यन आणि अब्राममध्ये तब्बल 16 वर्षांचं अंतर आहे तर सुहानापेक्षा अब्राम 14 वर्षांनी लहान आहे.

शाहिद कपूर आणि ईशान खट्टर- बॉलिवूड अभिनेता शाहिद आणि ईशान सावत्र भावंडं असले तरी दोघांचा एकमेकांवर जीव आहे. शाहिद आपल्या छोट्या भावावर अतोनात प्रेम करतो. शाहिदचं वय 38 वर्ष आहे तर ईशान 23 वर्षांचा आहे. दोघांच्या वयामधलं अंतर जवळपास 15 वर्षांचं आहे.

सारा, इब्राहिम आणि तैमुर- साराचा जन्म 12 ऑगस्ट 1995 मध्ये झाला. ती 24 वर्षांची आहे. तिचा छोटा भाऊ अब्राहिम 18 वर्षांचा आहे. सैफने अमृता सिंगशी घटस्फोट घेऊन 2012 मध्ये करिना कपूरशी लग्न केलं. दोघांना 2 वर्षांचा मुलगा तैमुर आहे. तैमुर आणि साराच्या वयात जवळपास 22 वर्षांचं अंतर आहे तर इब्राहिम आणि तैमुरमध्ये 16 वर्षांचं अंतर आहे.

अर्जुन, जान्हवी आणि खुशी कपूर- बॉलिवूड अभिनेता अर्जुन आणि अंशुला कपूर हे बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुलं. मोना यांच्यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. अर्जुन आणि जान्हवी यांच्या वयात जवळपास 11 वर्षांचं अंतर आहे तर खुशी आणि अर्जुन यांच्या वयात 15 वर्षांचं अंतर आहे.

Loading...

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट- महेश भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी किरण यांची मुलगी पूजा भट्ट. तर महेश आणि त्यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांना आलिया ही मुलगी आहे. पूजाचं वय 47वर्ष आहे तर आलिया 26वर्षांची आहे. दोघींच्या वयात 21 वर्षांचं अंतर आहे.

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट- महेश भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी किरण यांची मुलगी पूजा भट्ट. तर महेश आणि त्यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांना आलिया ही मुलगी आहे. पूजाचं वय 47 वर्ष आहे तर आलिया 26 वर्षांची आहे. दोघींच्या वयात 21 वर्षांचं अंतर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 07:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...