वरुण-आलियाचा 'फर्स्ट क्लास' डान्स, PHOTOS व्हायरल

कलंक सिनेमाचं दुसरं गाणं रिलीज केलं. त्यावेळी आलिया भट आणि वरुण धवनची वेगळीच अदाकारी पाहायला मिळाली.

  • Share this:

वरुण आणि आलिया लाँच इव्हेंटला पोचले.

वरुण आणि आलिया लाँच इव्हेंटला पोचले.

दोघांनी जमलेल्या लोकांना अभिवादन केलं.

दोघांनी जमलेल्या लोकांना अभिवादन केलं.

काळ्या ड्रेसमधली आलिया खूप सुंदर दिसत होती. ती देशी वेषात आली होती.

वरुण धवन आणि आलिया यांनी चक्क थिएटरच्या छतावर जाऊन डान्स केला.

फर्स्ट क्लास या गाण्यावर दोघंही तुफान नाचले. फॅन्सना ही फर्स्ट क्लास ट्रीट होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 05:10 PM IST

ताज्या बातम्या