आलिया-रणबीर रिलेशनशिपबद्दल आलियाने केला हा गौप्यस्फोट

आलिया आणि रणबीरने आपल्या रिलाशनशिपबद्दल कधीच उघडपणे बोललेले नाहीत. पण एका मुलाखतीत आलियानं एक धक्कादायक खुलासा केला.

  • Share this:

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. सतत चर्चेत असलेलं आलिया-रणबीरचं रिलेशन आजचं नव्हे तर फार वर्षांपूर्वीचं आहे असं समोर आलं आहे.

रणबीरने कपूरने आलियाबरोबरचं रिलेशन कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ही गोष्ट काही तो लपवू शकला नाही. कारण याबाबत आता खुद्द आलियानेच खुलासा केला आहे.

आलिया 11 वर्षांची असल्यापासूनच रणबीरच्या प्रेमात होती. त्याच्या फोटोकडे ती बघत बसायची, असं तिनेच एका मुलाखतीत सांगितलं.

आलिया भट्टने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की, रणबीरबरोबर तिची पहिली ओळख ती 11 वर्षांची असताना झाली. ब्लॅक सिनेमाच्या ऑडिशनला आलियानं रणबीरला पाहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हा रणबीरच तिचा क्रश होता.

त्यानंतर रणबीरने 'सावरियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. आलिया भट्टनं पुढे असंही सांगितली की, त्यावेळी मी रणबीरच्या फोटोकडे सतत पाहत राहायची.

लहानपणापासून आलिया जरी रणबीरच्या प्रेमात असली तरी रिलेशनशिप म्हणजेच काही सर्वस्व नाही, असंही तिने स्पष्ट केलं. तिच्या मते हे नातं तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून वेळ आल्यावर या नात्याबद्दल ती घोषणा करेल, असं ती म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या