आलिया भट्टच्या पर्सची किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

बॉलिवूड स्टार्स आपल्या अनोख्या स्वॅगसाठी ओळखले जातात. त्यांचे महागड्या गोष्टी खरेदी करण्याच्या आवडीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 04:24 PM IST

आलिया भट्टच्या पर्सची किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

बॉलिवूड स्टार्स आपल्या अनोख्या स्वॅगसाठी ओळखले जातात. त्यांचे महागड्या गोष्टी खरेदी करण्याच्या आवडीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. महागड्या गोष्टी घेऊन त्या फ्लॉन्ट करायला प्रत्येकालाच आवडतं. यात आलिया भट्टही काही वेगळी नाही. नुकतंच तिला तिच्या सर्वात महागड्या बॅगसोबत एअरपोर्टवर फिरताना पाहण्यात आलं.

या बॅगेची किंमत जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्हीही डोक्याला हात माराल हे नक्की. आलियाच्या या ब्रँडेड बॅगेची किंमत आहे तब्बल 1 लाख 61 हजार 43 रुपये.

पर्पल ट्रॅक सूटवर आलियाने ही बॅग घेतली होती. तिचा एकंदरीत अटायरच फार खुलून दिसत होता.

आलिया तिच्या आईसोबत ‘सडक २’ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ऊटीला जात होती. यावेळी तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.

‘सडक २’ चं पहिलं शेड्यूल पूर्ण झालं असून दुसऱ्या शेड्यूलसाठी ती ऊटीला रवाना झाली. या सिनेमाव्यतिरिक्त आलिया संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ सिनेमात दिसणार आहे.

Loading...

या सिनेमातून पहिल्यांदा सलमान खान आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमानंतर सलमान भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे. त्यामुळे तिघांसाठीही हा सिनेमा फार खास असणार आहे यात काही शंका नाही.

नुकतंच आलियाने अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. यात ती प्रियकर रणबीर कपूर आणि बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...