20 लाखांचं मंगळसुत्र, 90 लाखाची अंगठी, एवढे महागडे दागिने घालतात बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री

आजच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही बॉलिवूडच्या या अभिनेत्रीकडून काही हटके डिझाइनच्या आयडिया घेऊ शकता.

  • Share this:

आज (7 मे) अक्षय तृतीया साजरी केली जात आहे. असं म्हणतात की, या दिवशी एखादी शुभ गोष्ट केल्यास त्याचं अक्षय फळ आपल्याला मिळतं. या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जर तुम्हालाही आजच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही बॉलिवूडच्या या अभिनेत्रीकडून काही हटके डिझाइनच्या आयडिया घेऊ शकता.

नोव्हेंबर 2018मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंहशी लग्नाच्या बेडीत अडकली. इटलीतील तिच्या डेस्टिनेशन वेडिंगची सर्वत्र चर्चा झाली. दीपिका-रणवीरनं सिंधी आणि साउथ इंडियन पद्धतीनं लग्न केलं. या दोन्ही वेळच्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिनं आपल्या लग्नात करोडो रुपये दागिन्यांवर खर्च केले होते. तिचं फक्त मंगळसुत्रच 20 लाख रुपये किंमतीचं होतं.

अभिनेत्री प्रियांका चोप्राचं लग्न हा 2018मधील दुसरा सर्वात मोठा इव्हेंट होता. दीपिकाप्रमाणे प्रियांकानंही यावेळी करोडो रुपये फक्त दागिन्यांवर खर्च केले होते. प्रियांकाच्या दागिन्यांबाबत बोलायचं झालं तर तिनं तिच्या बॅचलर पार्टीतच जवळपास 10 कोटी रुपयांचे दागिने घातले होते.

Loading...

बॉलिवूड बेबी डॉल सनी लिओनीनं शीख रितीरिवाजानुसार लग्न केलं. तिनं तिच्या लग्नाचे फोटो सोसल मीडियावर शेअर केले. यावेळी ती सिंपल पण आकर्षक ज्वेलरीमध्ये दिसली.

बॉलिवूड बेबी डॉल सनी लिओनीनं शीख रितीरिवाजानुसार लग्न केलं. तिनं तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी ती सिंपल पण आकर्षक ज्वेलरीमध्ये दिसली.

अभिनेत्री अनुष्का शर्माचं लग्नही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या लग्नांपैकी एक होतं. तिनं लग्नात सब्यसाचीची ज्वेलरी परिधान केली होती. ज्यांच्या डिजाइन सोबतच त्यांच्या किंमतीचीही चर्चा सोशल मीडियावर झाली.

सोनम कपूरला बॉलिवूडची स्टाइल दिवा मानलं जातं. सोनमची साखरपुड्याची अंगठी 90 लाखाची होती. यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की तिनं लग्नाच्या दागिन्यांवर किती खर्च केला असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...