केसरी झाला ऑनलाइन लीक, होऊ शकतं मोठं नुकसान!

अभय कुमारच्या केसरी चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21.50 कोटींची घसघशीत कमाई केली आहे. पण आता केसरी चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे चित्रपटाचे प्रचंड नुकसान होऊ शकते.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 10:07 PM IST

केसरी झाला ऑनलाइन लीक, होऊ शकतं मोठं नुकसान!

होळीच्या मुहूर्तावर खिलाडी अक्षयकुमारचा बहुचर्चित केसरी हा चित्रपट रिलीज झाला. दणक्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21.50 कोटींची भरगोस कमाई केली आहे. या आठवड्यात हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये पोहोचेल अशी शक्यता आहे.

पण दणकेबाज शुभारंभ झालेल्या केसरी समोर एक मोठं संकट आले आहे ते म्हणजे तमिलरॉकर्स या वेबसाईटवर हा चित्रपट लिक झाला आहे. त्यामुळे अक्षय कुमारसह निर्मात्यांची डोकेदुखी वाढली आहे.

बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शित झालेल्या या केसरी चित्रपटाचा HD व्हर्जन लिक झाल्यामुळे या चित्रपटाचे मोठे नुकसान होऊ शकते.

Loading...

सारागढच्या लढाईवर आधारित बनवल्या गेलेला हा चित्रपट भारतासह जगातील 4200 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. पण आता हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुलाळे याचा परिणाम सिनेमागृहात येऊन चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते.

बॉलिवूडला पायरसी सारख्या लागलेल्या ग्रहणामुळे आजपर्यंत अनेक चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याआधी ठग्स ऑफ हिंदोस्तान, उरी : द सर्जिकल स्ट्राइक, मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी आणि अमिताभच्या बदला या चित्रपटालाही पायरसीमुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते.

केसरी चित्रपटाला चित्रपट समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अनुराग सिंहने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1897ला सालागढच्या लढाईत फक्त 21 शिखांनी 10 हजार अफगाणांविरोधात जिद्दीने केलेल्या लढाईवर आधारित आहे. या चित्रटात अक्षय कुमार एका हवालदाराच्या भूमिकेत आहे.

<br /> पायरसीमुळे केसरीच्या कमाईवर किती परिणाम होईल हे येणाऱ्या दिवसांत कळेलच. हा संपूर्ण चित्रपट लढाईवर आधारित असल्यामुळे यात जबरदस्त फायटिंगची दृश्यं आहेत. त्यामुळे तुम्हाला जर या जबरदस्त वॉर सीक्वेन्सची मजा घ्यायची असेल तर हा चित्रपट तुम्हाला सिनेमागृहात जाऊनच बघायला हवा.

पायरसीमुळे केसरीच्या कमाईवर किती परिणाम होईल हे येणाऱ्या दिवसांत कळेलच. हा संपूर्ण चित्रपट लढाईवर आधारित असल्यामुळे यात जबरदस्त फायटिंगची दृश्यं आहेत. त्यामुळे तुम्हाला जर या जबरदस्त वॉर सीक्वेन्सची मजा घ्यायची असेल तर हा चित्रपट तुम्हाला सिनेमागृहात जाऊनच बघायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...