Elec-widget

अक्षय कुमार गाजवणार 2020? बॉलिवूडनं लावलेत 500 कोटी

अभिनेता अक्षय कुमारनं 2019 हे वर्ष बॉक्स ऑफिसवर गाजवलं. यावर्षी त्याचे 4 सिनेमा एकामागोमाग एक रिलीज झाले.

  • Share this:

अभिनेता अक्षय कुमारनं 2019 हे वर्ष बॉक्स ऑफिसवर गाजवलं. यावर्षी त्याचे 4 सिनेमा एकामागोमाग एक रिलीज झाले. पण पुढच्या वर्षी सुद्धा बॉक्स ऑफिसवर असंच काहीसं चित्र असण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या वर्षी अक्षयचे 4 बिग बजेट सिनेमा रिलीज होत आहेत.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सुर्यवंशी हा सिनेमा पुढच्या वर्षी 27 मार्चला रिलीज होत आहे. या सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात अक्षय एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं बजेट 80 कोटीचं असल्याचं बोललं जात आहे.

कियारा अडवाणी आणि अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राघव लॉरेन्स करत आहे. या सिनेमाचं बजेच 150 कोटी आहे.

अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक सिनेमा पुढच्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या सिनेमातून मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमासाठी निर्मात्यांनी 105 कोटीं लावल्याचं समजतं.

ईद आणि दिवाळीनंतर अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा सिनेमा पुढीच्या वर्षी ख्रिसमसला रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार असून या सिनेमाचं बजेट 80 कोटीचं आहे.

Loading...

याशिवाय 2021 साठी अक्षयनं नुकताच 'बेल बॉटम' सिनेमा साइन केला आहे. जो 22 जानेवारी 2021 ला रिलीज होईल. या सिनेमाबाबत जास्त काही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...