गावस्करांचा चाहता पण चर्चा मात्र खिलाडी कुमारची, भेटा अक्षयच्या 'जुळ्या' भावाला!

हुबेहूब अक्षय कुमार सारखी दिसणारी ही व्यक्ती माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचा चाहता आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 01:58 PM IST

गावस्करांचा चाहता पण चर्चा मात्र खिलाडी कुमारची, भेटा अक्षयच्या 'जुळ्या' भावाला!

अभिनेता अक्षय कुमार सध्या लंडनमध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं आईसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्याला चाहत्यांची पसंती मिळाली.

याशिवाय अक्षय कुमारचा सिनेमा ‘मिशन मंगल’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. सिनेमातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. एकंदर काय सर्वत्र अक्षयचीच चर्चा आहे.

आता अक्षय एका नव्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या एका व्यक्तीच्या फोटोमुळे अक्षय कुमारची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

हुबेहूब अक्षय कुमार सारखी दिसणारी ही व्यक्ती जम्मू काश्मीरची राहणारी असून त्यांचं नाव माजिद मीर असं आहे. माजिद यांचा हा फोटो एका पत्रकारानं त्याच्या ट्वीटरवर शेअर केला.

माजिद हे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचे चाहते असून ते नेहमीच गावस्कर यांच्यासारखीच टोपी घालतात. त्यांचा फोटो समोर आल्यानंतर ते सुनिल गावस्कर यांचे चाहते कमी आणि अक्षयचा जुळा भाऊ जास्त वाटतात अशा कमेंट येऊ लागल्या आहेत.

Loading...

काही युजर्सनी तर त्यांना अक्षय कुमारचं म्हतारपणातल्या लुकची उपमा दिली आहे. एवढे ते अक्षय कुमार सारखे दिसतात. माजिद यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

माजिद यांच्या फोटोवर सध्या खूप कमेंट येत असून ते हुबेहूब अक्षय कुमार सारखेच दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.

हा फोटो शेअर करताना पत्रकार आशिष सिंग यांनी लिहिलं, ‘भेटा सुनिल गावस्कर यांच्या काश्मीर चाहत्याला हे आहेत माजिद मीर’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...