Elec-widget

'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज झाला, अक्षयचा लूक पाहिलात का?

'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज झाला, अक्षयचा लूक पाहिलात का?

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अक्षय कुमार यात दमदार भूमिकेत दिसतोय.

  • Share this:

मुंबई, 25 जून : अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. अक्षय कुमार यात दमदार भूमिकेत दिसतोय. तो बंगाली देशभक्त आहे. ट्रेलरमध्ये देशभक्तीचे डायलाॅग्ज आहेत.

Loading...

या सिनेमात अक्षय हाॅकी कोचच्या भूमिकेत आहे. त्याला आॅलिम्पिकला भारताची हाॅकी टीम खेळवायचीय. आणि ब्रिटिश खेळाडूंना हरवून गोल्ड जिंकायचंय.

हेही वाचा

आयफा 2018: सितारे जमीं पर!

'हे' ठरले आयफा पुरस्काराचे मानकरी!

VIDEO :20 वर्षांनी स्टेजवर रेखाची अदाकारी, नृत्यानं आयफाचा माहोल झाला रंगीन

'गोल्ड'मध्ये अक्षयसोबत मौनी राॅय आहे. हा गोल्ड 15 आॅगस्टला रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...