‘या’ हॉट अभिनेत्रींसोबत अक्षय कुमारने लॉन्च केला Mission Mangal Trailer, पाहा Photos

'मिशन मंगल' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अक्षय कुमारने सर्व अभिनेत्रींसोबत तुफान धम्माल केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:42 PM IST

‘या’ हॉट अभिनेत्रींसोबत अक्षय कुमारने लॉन्च केला Mission Mangal Trailer, पाहा Photos

अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, विद्या बालन, शर्मन जोशी आणि नित्या मेनन यांनी मिशन मंगल सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी हजेरी लावली. (छाया सौजन्य- विरल भयानी)

अक्षय कुमार आणि विद्या बालन दोघंही मिशन मंगल सिनेमाच्या ट्रेलरला एकत्र उपस्थित राहिले होते. (छाया सौजन्य- विरल भयानी)

तापसी पन्नू, किर्ती कुल्हरी, विद्या बालन, अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि नित्या मेनन यांनी प्रसारमाध्यमांना एकत्र पोज दिल्या. (छाया सौजन्य- विरल भयानी)

छायाचित्रकारांकडे पाहून हसताना सोनाक्षी सिन्हा (छाया सौजन्य- विरल भयानी)

तापसी पन्नूनेही यावेळी मिशन मंगल सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी पोज दिली. (छाया सौजन्य- विरल भयानी)

Loading...

मिशन मंगल सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी शर्मन जोशी (छाया सौजन्य- विरल भयानी)

तापसी पन्नू, किर्ती कुल्हरी, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा आणि नित्या मेनन (छाया सौजन्य- विरल भयानी)

किर्ती कुल्हरीनेही यावेळी मिशन मंगल सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी पोज दिली. (छाया सौजन्य- विरल भयानी)

मिशन मंगल सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी नित्या मेनन (छाया सौजन्य- विरल भयानी)

सोनाक्षी सिन्हाने यावेळी छायाचित्रकारांना काही पोज दिल्या. (छाया सौजन्य- विरल भयानी)

शर्मन जोशी, नित्या मेनन, किर्ती कुल्हरी, अक्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन आणि सोनाक्षी सिन्हा (छाया सौजन्य- विरल भयानी)

यावेळी अक्षय कुमारने सिनेमातील सर्व अभिनेत्रींना स्टेजवरच नमस्कार केला. (छाया सौजन्य- विरल भयानी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 07:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...