अक्षय कुमारचं 'चढ गयी है' पाहिलंत का?

अक्षय कुमारचं 'चढ गयी है' पाहिलंत का?

त्यात अक्कीचा देशी अंदाज पहायला मिळतोय. एलिट क्लासमधली माणसं तिथं जमलेत आणि अक्कीच्या डान्सला नाक मुरडतायत.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमाचं गाणं रिलीज झालंय. त्यात हातात दारूची बाटली घेऊन अक्की चढ गयी है म्हणत नाचतोय. त्यात अक्कीचा देशी अंदाज पहायला मिळतोय. एलिट क्लासमधली माणसं तिथं जमलेत आणि अक्कीच्या डान्सला नाक मुरडतायत.  या गाण्यात विशाल डडलानी आणि सचिन-जिगर यांचा आवाज आहे. संगीत आहे सचिन- जिगर यांचं आहे.

या गाण्यात मौनी राॅयही आहे. गाण्याची कोरिओग्राफी बाॅस्को आणि कॅजर यांची आहे. या सिनेमात अक्षय हाॅकी कोचच्या भूमिकेत आहे. त्याला आॅलिम्पिकला भारताची हाॅकी टीम खेळवायचीय. आणि ब्रिटिश खेळाडूंना हरवून गोल्ड जिंकायचंय.

हा गोल्ड 15 आॅगस्टला रिलीज होतोय.

First published: July 12, 2018, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading