97 व्या नाट्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण

97 व्या नाट्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा उस्मानाबादला होणार आहे

  • Share this:

03 एप्रिल : 97 वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यंदा उस्मानाबादला होणार आहे. या संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

याच तयारीचा आढावा घेण्यासाठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह दीपक करंजीकर,स्वागताध्यक्ष सुजीतसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.

या वेळी 21 ते 23 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल दीपक करंजीकर यांनी सविस्तर सांगितलं. यासह 97 व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 09:58 PM IST

ताज्या बातम्या