Akash-Shloka Wedding: लग्नमंडपाकडे दणक्यात निघाली आकाशची वरात

आकाशच्या या वरातीत सर्वांचं लक्ष होतं ते फक्त बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानवरच.

  • Share this:

जिओ वर्ल्ड सेंटरकडे आकाश अंबानीची वरात निघाली आहे. या वरातील अनेक बॉलिवूड स्टार्स मिका सिंगच्या गाण्यावर थिरकताना दिसले.

वरातीत आकाश अंबानीही थिरकताना दिसला.

वरातीत आकाश अंबानीही थिरकताना दिसला.

इशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल हेही वरातीत नाचताना दिसले.

सगळ्याचं लक्ष होतं ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानवर.

शाहरुख प्रमाणे करण जोहर आणि रणबीर कपूर यांनीही वरातीत नाचण्याचा आनंद घेतला.

वरातीत संपूर्ण अंबानी कुटुंब, बॉलिवूड आणि क्रिकेट जगत एकाचवेळी नाचताना दिसले.

इशा अंबानीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

वरातीत यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाही नाचण्याचा आग्रह करण्यात आला.

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी उपस्थिती लावली. यात सर्वत आधी आला तो आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुलगी आणि जावयासोबत

जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ

करण जोहर

करण जोहर

रणबीर कपूर

रणबीर कपूर

अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहर

विधू विनोद चोप्राही सहकुटुंब या शाही लग्न सोहळ्याला उपस्थित होते..

जुही चावला ही पती जय मेहता यांच्यासोबत लग्नाला आल्या आहेत.

शाहरूख आणि गौरी खान

शाहरूख आणि गौरी खान

अन्नू मलिक पतिनी आणि आपल्या दोन मुलींसोबत आकाश अंबानीच्या लग्नाला आले.

देसी गर्ल प्रियांका चोप्राही आपल्या आईसोबत आणि भावासोबत आकाशच्या लग्नाला हजर राहिली.

सपत्नीक प्रसून जोशी

सपत्नीक प्रसून जोशी

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

फरहान खान

फरहान खान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या