Akash-Shloka Wedding: आकाशच्या लग्नासाठी असे सजले अंबानी कुटुंब

आकाश अंबानीच्या लग्नात प्रत्येकाची नजर ही मुकेश अंबानीच्या संपूर्ण कुटुंबाच्या शाही अंदाजाकडे आहे.

  • Share this:

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

संपूर्ण अँटेलिया आणि जिओ वर्ल्ड सेंटर नववधू प्रमाणे सजवण्यात आले आहे.

राजकारणांपासून ते क्रिकेट जगतापर्यंत आणि कलाकारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेक बड्या हस्ती या लग्नाला आवर्जुन उपस्थित राहत आहेत.

फक्त देशातलेच नाही तर परदेशातलेही मात्तबर लोक या लग्नाला आवर्जुन उपस्थित राहिले आहे.

पाहुण्यांच्या आदरातिथ्यात काही कमी पडू नये याची काळती संपूर्ण अंबानी कुटुंब घेत आहे.

भावाच्या लग्नात बहीण इशा अंबानी फार उत्साहाने साऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत आहे.

प्रसारमाध्यमांना शाही कुटुंबाचा फोटो देताना मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब

लग्न मंडपात शाही एण्ट्री घेताना निता अंबानी

संपूर्ण अंबानी कुटुंब

संपूर्ण अंबानी कुटुंब

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या