Akash-Shloka Wedding: या बॉलिवूड कलाकारांनी लावली शाही लग्नाना ग्लॅमरस हजेरी

फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधीलही अनेक कलाकार या शाही लग्नाला आले आहेत.

  • Share this:

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी उपस्थिती लावली. यात सर्वत आधी आला तो आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुलगी आणि जावयासोबत

जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ

करण जोहर

करण जोहर

रणबीर कपूर

रणबीर कपूर

अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहर

विधू विनोद चोप्राही सहकुटुंब या शाही लग्न सोहळ्याला उपस्थित होते..

जुही चावला ही पती जय मेहता यांच्यासोबत लग्नाला आल्या आहेत.

शाहरूख आणि गौरी खान

शाहरूख आणि गौरी खान

अन्नू मलिक पतिनी आणि आपल्या दोन मुलींसोबत आकाश अंबानीच्या लग्नाला आले.

देसी गर्ल प्रियांका चोप्राही आपल्या आईसोबत आणि भावासोबत आकाशच्या लग्नाला हजर राहिली.

सपत्नीक प्रसून जोशी

सपत्नीक प्रसून जोशी

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

फरहान खान

फरहान खान

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

संपूर्ण अँटेलिया आणि जिओ वर्ल्ड सेंटर नववधू प्रमाणे सजवण्यात आले आहे.

राजकारणांपासून ते क्रिकेट जगतापर्यंत आणि कलाकारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेक बड्या हस्ती या लग्नाला आवर्जुन उपस्थित राहत आहेत.

फक्त देशातलेच नाही तर परदेशातलेही मात्तबर लोक या लग्नाला आवर्जुन उपस्थित राहिले आहे.

पाहुण्यांच्या आदरातिथ्यात काही कमी पडू नये याची काळती संपूर्ण अंबानी कुटुंब घेत आहे.

भावाच्या लग्नात बहीण इशा अंबानी फार उत्साहाने साऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत आहे.

प्रसारमाध्यमांना शाही कुटुंबाचा फोटो देताना मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब

लग्न मंडपात शाही एण्ट्री घेताना निता अंबानी

संपूर्ण अंबानी कुटुंब

संपूर्ण अंबानी कुटुंब

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 07:00 PM IST

ताज्या बातम्या