Akash and Shloka Ambani Reception: सचिन तेंडुलकरपासून राज ठाकरेंपर्यंत या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं काल ९ मार्च रोजी दणक्यात राजेशाही थाटात लग्न केलं.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 11:13 PM IST

Akash and Shloka Ambani Reception: सचिन तेंडुलकरपासून राज ठाकरेंपर्यंत या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

रिलायन्स इडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं काल ९ मार्च रोजी राजेशाही थाटाच लग्न झालं.

या लग्नाला व्यवसायिकांपासून ते कलाकारांपर्यंत आणि खेळाडूंपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली.

मुख्य रिसेप्शन उद्या ११ मार्चला ठेवण्यात आले असले तरी, आज काही निवडक पाहुण्यांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं.

Loading...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी

सोनाली बेंद्रे आणि पती गोल्डी बेहल

सोनाली बेंद्रे आणि पती गोल्डी बेहल

रितेश देशमुख

रितेश देशमुख

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू

एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्या

शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर

अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि रेखा

अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्ना आणि रेख

टीन अंबानी आणि अनिल अंबानी

टीन अंबानी आणि अनिल अंबानी

सहकुटुंब अन्नू मलिकही या रिसेप्शनला उपस्थित राहिले.

प्रसून जोशी

प्रसून जोशी

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी उपस्थिती लावली. यात सर्वत आधी आला तो आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुलगी आणि जावयासोबत

जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ

करण जोहर

करण जोहर

रणबीर कपूर

रणबीर कपूर

अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माता करण जोहर

विधू विनोद चोप्राही सहकुटुंब या शाही लग्न सोहळ्याला उपस्थित होते..

जुही चावला ही पती जय मेहता यांच्यासोबत लग्नाला आल्या आहेत.

शाहरूख आणि गौरी खान

शाहरूख आणि गौरी खान

अन्नू मलिक पतिनी आणि आपल्या दोन मुलींसोबत आकाश अंबानीच्या लग्नाला आले.

देसी गर्ल प्रियांका चोप्राही आपल्या आईसोबत आणि भावासोबत आकाशच्या लग्नाला हजर राहिली.

सपत्नीक प्रसून जोशी

सपत्नीक प्रसून जोशी

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

फरहान खान

फरहान खान
आणखीन पाहा..

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आजचा दिवस अंबानी कुटुंबियांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानी याचं लग्न आहे.

संपूर्ण अँटेलिया आणि जिओ वर्ल्ड सेंटर नववधू प्रमाणे सजवण्यात आले आहे.

राजकारणांपासून ते क्रिकेट जगतापर्यंत आणि कलाकारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेक बड्या हस्ती या लग्नाला आवर्जुन उपस्थित राहत आहेत.

फक्त देशातलेच नाही तर परदेशातलेही मात्तबर लोक या लग्नाला आवर्जुन उपस्थित राहिले आहे.

पाहुण्यांच्या आदरातिथ्यात काही कमी पडू नये याची काळती संपूर्ण अंबानी कुटुंब घेत आहे.

भावाच्या लग्नात बहीण इशा अंबानी फार उत्साहाने साऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत आहे.

प्रसारमाध्यमांना शाही कुटुंबाचा फोटो देताना मुकेश अंबानी यांचं संपूर्ण कुटुंब

लग्न मंडपात शाही एण्ट्री घेताना निता अंबानी

संपूर्ण अंबानी कुटुंब

संपूर्ण अंबानी कुटुंब

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...