मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'अजूनही बरसात आहे' : हनिमूनला जायचं सोडून मीरा-आदिराज करतायत 'RRR'च्या गाण्यावर रावडी डान्स, Video Viral

'अजूनही बरसात आहे' : हनिमूनला जायचं सोडून मीरा-आदिराज करतायत 'RRR'च्या गाण्यावर रावडी डान्स, Video Viral

अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी देखली अशाच एका ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील्स तयार केले आहे. सध्ये हे इन्स्टा रील तुफान व्हायरल होत आहे.

अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी देखली अशाच एका ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील्स तयार केले आहे. सध्ये हे इन्स्टा रील तुफान व्हायरल होत आहे.

अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी देखली अशाच एका ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील्स तयार केले आहे. सध्ये हे इन्स्टा रील तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई, 4 डिसेंबर- सध्या इन्स्टा रीलचा  (reel ) जमाना आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळी सर्वांनाच या इन्स्टा रीलचे वेड लागले आहे. दररोज कोणते ना कोणते गाण ट्रेंडमध्ये असत आणि त्यावर रील बनत असतात आणि व्हायरल ही होत असतात. आता 'अजूनही बरसात आहे' ( ajunahi barsat ahe )या मालिकेतील कलाकारांनी देखली अशाच एका ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील्स तयार केले आहे. सध्ये हे इन्स्टा रील तुफान व्हायरल होत आहे.

आर आर आर या आगामी चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यावर डान्स रील्स सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड मध्ये आहेत. म्हणूनच 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर रील करायचं ठरवलं. या मालिकेती लोकप्रिय जोडी मीरा - आदिराज यांनी या गाण्यावर भन्नाट रील केलं आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना देखील या दोघांचा भन्नाट डान्स चांगलाच आवडलेला दिसतोय. त्यामुळेच या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

मुक्ता बर्वे म्हणजे मीराने मनूसोबत डान्स केला आहे. तर उमेश कामत म्हणजे आदिराज आणि मल्हार यांनी एकत्र डान्स केला आहे. मुक्ता आणि उमेशने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केला आहे.या दोन्ही व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

'अजूनही बरसात आहे' या मालिकेत नुकतेच मीरा - आधिराजचे लग्न झालं आहे. या लग्नान अभिनेत्री प्रिया बापटने स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावली आहे. प्रिया उमेशची पत्नी आहे तर मुक्ताची देकील ती जवळची फ्रेंड आहे. मीरा आणि आधिराजच्या लुकप्रमाणे प्रियाच्या देखील लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. आता मीरा आणि आधिराजने लग्न केले आहे त्यामुळे मालिकेत पुढे काय होणरा याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial