अजय देवगण-तब्बूची रोमँटिक डेट

हा रोमॅण्टिक-कॉमेडी सिनेमा 2018मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबरला रिलीज होणारे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2017 08:03 PM IST

अजय देवगण-तब्बूची रोमँटिक डेट

18 सप्टेंबर : भूषण कुमार निर्मित सिनेमात अभिनेता अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत झळकणारेत. आता या सिनेमाची रिलीज डेट फायनल करण्यात आलीये. हा रोमॅण्टिक-कॉमेडी सिनेमा 2018मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबरला रिलीज होणारे.

या सिनेमात तब्बूसोबतच आणखी एक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. अजयसोबत सिनेमा करण्यास फार उत्साही असल्याचं भूषण कुमार यांनी सांगितलंय. तसंच लवकरच या सिनेमाच्या नावाचीही अधिकृत घोषणा करण्यात येणारे.

अजय आणि तब्बू यांनी एकत्र अनेक सिनेमे केलेत. विजयपथ, तक्षक, हकिकत असे सिनेमे हिट होते. दोघांची एक वेगळी मैत्रीही आहे. आणि त्यामुळे सिनेमात दोघांची केमिस्ट्री चांगली जुळलेली दिलते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...