…आणि ऐश्वर्याच्या पुन्हा प्रेमात पडला अभिषेक

  • Share this:

ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भुमिका असलेला फॅनी खान हा सिनेमा आज प्रदर्शित झाला.

अभिषेकने आपल्या बायकोचा हा सिनेमा वेळात वेळ काढून पाहिला.

अभिषेकला हा सिनेमा एवढा आवडला की त्याने सिनेमाचे भरभरून कौतुक केले.

माजी विश्वसुंदरी ऐश्वर्याच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमतरता नाही. कोट्यवधी लोकांच्या हृदयाची ताईत असलेल्या अशच्या चाहत्यांमध्ये आता एकाची भर पडली आहे.

तिचा हा चाहता फार खास आहे. हा चाहता दुसरा तिसरा कोणी नसून तिचा नवरा अभिषेक आहे.

अभिषेकने सोशल मीडियावर ऐश्वर्यासाठीच्या भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या आहेत.

फॅनी खान हा सिनेमा पाहून मी अशचा पुन्हा एकदा चाहता झाल्याचे त्याने म्हटले आहे.

फॅनी खान हा फार सुंदर सिनेमा आहे. या सिनेमातून एक चांगला संदेश लोकांना मिळेल. ऐश्वर्यासोबत सिनेमातील इतर कलाकारांनीही फार सुंदर काम केले आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांची निर्मिती असलेल्या फॅनी खान सिनेमाचे दिग्दर्शन अतुल मांजरेकरने केले आहे.

लग्नानंतर ऐश्वर्याचा हा तिसराच सिनेमा आहे. लवकरच अभी- अशही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित गुलाब जामुन या सिनेमातून दोघं पुन्हा एकदा एकत्रित काम करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 04:24 PM IST

ताज्या बातम्या