Elec-widget

ऐश्‍वर्या राय बच्चन पुन्हा प्रेग्नंट? अभिषेक-ऐशचा 'तो' PHOTO व्हायरल

मुंबईतल्या एका कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही हजर होते. त्यावेळे ऐश्वर्याचा ड्रेस आणि तिची बॉडी लँग्वेज यावरून चर्चा सुरू झाली.

  • Share this:

मुंबई - ऐश्‍वर्या राय बच्‍चनची (Aishwarya Rai Bachchan) सोशल मीडिया (Social Media) वर कायमच चर्चा असते. मात्र यावेळची चर्चा जरा वेगळी आहे.

ही चर्चा आहे अभी आणि ऐशच्या एका व्हायरल फोटोची. या फोटोत लाल ड्रेसमध्ये ऐश सुंदर दिसत आहे.

याच फोटोवरून ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झालीय. त्याचं कारणही तसचं आहे.

याच फोटोवरून ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झालीय. त्याचं कारणही तसचं आहे.

मुंबईतल्या एका कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही हजर होते. त्यावेळे ऐश्वर्याचा ड्रेस आणि तिची बॉडी लँग्वेज यावरून चर्चा सुरू झाली.

मुंबईतल्या एका कार्यक्रमात अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही हजर होते. त्यावेळे ऐश्वर्याचा ड्रेस आणि तिची बॉडी लँग्वेज यावरून चर्चा सुरू झाली.

ऐश्वर्याने लाल आणि गोल्डन कलरचा ड्रेस घातल होता. आणि तिची ओढणी ही तिच्या समोरच्या भागावर खालपर्यंत आली होती.

Loading...

त्यामुळे ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नंट आहे असे सोशल मीडियावरून विचारल्या गेलं.

ऐश्वर्याने बेबी बंप लपविण्यासाठीच ओढणी आपल्या पोटावर ओढून घेतल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर ऐश्वर्याने कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्याचा गोव्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरूनही अशीच चर्चा झाली होती.

 ऐश्‍वर्या आणि अभिषेकचं 2007 मध्ये 20 एप्रिलला लग्न झालं होतं.

ऐश्‍वर्या आणि अभिषेकला एक मुलगी असून आराध्या असं तिचं नावं आहे.

त्या दोघांमध्ये तणाव असल्याच्या बातम्याही येत होत्या. मात्र त्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 03:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...