S M L

'सैराट'फेम 'धडक'मध्ये आहे मराठमोळा चेहरा!

सैराट या मराठी सिनेमावर बेतलेल्या धडकमध्ये मराठमोळा चेहराही आहे. आणि ती म्हणजे ऐश्वर्या नारकर.

Sonali Deshpande | Updated On: Jun 11, 2018 06:44 PM IST

'सैराट'फेम 'धडक'मध्ये आहे मराठमोळा चेहरा!

मुंबई, 11 जून : आज फिल्म इंडस्ट्रीत एकच चर्चा आहे. ती म्हणजे धडक सिनेमाची. सिनेमाचं ट्रेलर आज रिलीज झालं. ईशान आणि जान्हवीचं सगळीकडे कौतुक होतंय. सैराट या मराठी सिनेमावर बेतलेल्या धडकमध्ये मराठमोळा चेहराही आहे. आणि ती म्हणजे ऐश्वर्या नारकर.

ऐश्वर्या नारकर धडकमध्ये ईशानची आई बनलीय. धडकचा बाज सैराटपेक्षा खूप वेगळा आहे. धडक राजस्थानी पार्श्वभूमीवर आहे. ट्रेलर पाहून श्रीदेवीच्या फॅन्सना जान्हवीमध्ये  खूप साम्य दिसलं. तिचा आवाजही आईसारखाच आहे.

धडकच्या ट्रेलरमधले अनेक सिन्स सैराटसारखे  वाटतात. आता प्रतिक्षा आहे 20 जुलैची. त्या दिवशी धडक रिलीज होतोय.

हेही वाचा

'धडक' ट्रेलर लाँचला कोण कोण आलं होतं?

Loading...

रजनीकांतची 'काला'मधली थॉर जीप संग्रहालयात

महेश मांजरेकरांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' सिनेमात 'हा' अभिनेता पुलंच्या भूमिकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 06:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close