मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /17 वर्षांनंतर ऐश्वर्या-अनिल कपूर 'फॅने खान'मध्ये एकत्र

17 वर्षांनंतर ऐश्वर्या-अनिल कपूर 'फॅने खान'मध्ये एकत्र

'फॅने खान' सिनेमा इंग्रजी सिनेमाचा रिमेक असल्याचंही बोललं जातंय.

'फॅने खान' सिनेमा इंग्रजी सिनेमाचा रिमेक असल्याचंही बोललं जातंय.

'फॅने खान' सिनेमा इंग्रजी सिनेमाचा रिमेक असल्याचंही बोललं जातंय.

    06 जून : 'ताल' आणि 'हमारा दिल आपके पास है' सिनेमांनंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन तब्बल 17 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणारेत. राकेश ओमप्रकाश यांच्या 'फॅने खान' सिनेमात ऐश्वर्या अनिल कपूरच्या अपोझिट काम करताना दिसेल.

    सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलाय. 'फॅने खान' सिनेमा इंग्रजी सिनेमाचा रिमेक असल्याचंही बोललं जातंय. 17 वर्षांनंतरसुद्धा त्यांची केमिस्ट्री पुन्हा कमाल दाखवणार का हे बघणं रंजक ठरेल.

    First published:
    top videos