#AirportDiaries- कान महोत्सवातून परतल्यावर कंगना दिसली 'या' लुकमध्ये

कान चित्रपट महोत्सवात आपला ठसा उमटवल्यानंतर कंगना रणौत पुन्हा मायदेशी परतली आहे. रविवारी कंगना भारतात आली. ती मुंबईत येताच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे तिच्यावर खिळून राहिले.

  • Share this:

यावेळी कंगनाने फिकट गुलाबी रंगाचा चेक्सचा शर्ट आणि करड्या रंगाचा स्कर्ट घातला होता. याला साजेसा ओव्हरकोटही तिने यावेळी घातलेला. काळ्या रंगाचे गोल गॉगल आणि गुलाबी रंगाच्या सँडल्समध्ये कंगना खरीखुरी ‘क्वीन’ दिसत होती.

कंगनाची बहीण रंगोली चंडेलही एअरपोर्टवर तिच्यासोबत दिसली. सोशल मीडियावर रंगोली नेहमीच बहिणीचं समर्थन करताना दिसते. यावेळी तिने निळ्या रंगाचा ट्रॅकसूट घातला होता.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही यावेळी मुंबई एअरपोर्टवर दिसला. यावेळी त्याने काळ्या रंगाला प्राधान्य दिलं होतं. करड्या रंगाची टोपी आणि हातात जांभळ्या रंगाची उशी घेतलेला आमिरचा हा लुक त्याच्या चाहत्यांसाठी नवीन नाही.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अशी ओळख असलेली दिया मिर्झाही यावेळी एअरपोर्टवर फार मोहक दिसत होती. यावेळी तिने लाल रंगाची पलाझो आणि ग्लॉसी लुज शर्ट घातलं होतं. दियाने यावेळी केसांना थोडे कर्ल्सही केले होते.

श्रुती हसनने यावेळी पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपला प्राधान्य देत त्यावर काळ्या रंगाचं लेदर जॅकेट घातलं. यावेळी श्रुतीने काळ्या आणि हिरव्या रंगाचे स्निकर्स घातले होते. हे स्निकर्स तिचं व्यक्तिमत्त्व खुलवत होते.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक सिनेमा १७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. सध्या सिनेमाची संपूर्ण कास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आलिया भट्ट आणि वरुण धवन एक दिवसआधीच जयपुरला रवाना झाले तर आज सोनाक्षी सिन्हा आणि आदित्यही एअरपोर्टवर दिसले.

यावेळी सोनाक्षी फार कॅज्युअल लुकमध्ये दिसली. तिने कॅमे पेडल- पुशर्स आणि पिंक टॅन्क घातलं होतं. त्यावर तिने लाल रंगाचं अदिदास ब्रँडचं जॅकेट घातलं होतं. तिचे पांढऱ्या रंगाचे स्निकर्स फार छान असले तरी तिच्या गॉगलने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

कलंक सिनेमात तब्बल २२ वर्षांनी माधुरी दीक्षित आणि संजय दत्त एकत्र काम करताना दिसणार आहेत. आदित्य रॉय कपूर नेहमीप्रमाणे कॅज्युअल लुकमध्येच दिसला. यावेळी त्याने लुम्बरजॅकचं शर्ट, बॅगी पॅन्ट, कम्फर्टेबल शूज आणि कॅप घातली होती. विशेष म्हणजे त्याच्या हातात पुस्तकही दिसलं. जे बहुतांशी बॉलिवूड स्टार्सच्या हातात दिसत नाही. नक्की तो कोणतं पुस्तक वाचत असेल असा प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

सोनाक्षी आणि आदित्य कलंकच्या प्रमोशनसाठी दिल्लीकडे रवाना झाले. इथे दोघंही वरुण आणि आलियाला भेटणार आहेत.

मुंबईकर उन्हाच्या झळांनी त्रस्त होऊ लागले आहेत. अनुष्काने समर लुक कसा असावा याचं चांगलं उदाहरण दिलं. यावेळी अनुष्का एअरपोर्टवर पांढऱ्या कुर्तीत आणि बेज रंगाच्या पलाझोमध्ये दिसली. छोट्या टिकलीने तिच्या समर लुकला परफेक्ट केलं.

मुंबईकर उन्हाच्या झळांनी त्रस्त होऊ लागले आहेत. अनुष्काने समर लुक कसा असावा याचं चांगलं उदाहरण दिलं. यावेळी अनुष्का एअरपोर्टवर पांढऱ्या कुर्तीत आणि बेज रंगाच्या पलाझोमध्ये दिसली. डोक्यावरच्या छोट्या टिकलीने तिच्या समर लुकला परफेक्ट केलं.

२०१८ मध्ये अनुष्काचे चार सिनेमे प्रदर्शित झाले. त्यातील बॉलिवूडचा बादशहा शाहरुख सोबतचा झिरो हा गेल्यावर्षीचा शेवटचा सिनेमा होता. आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता.

सध्या अनुष्का तिचा जास्तीत जास्तवेळ विराट सोबत घालवायला प्राधान्य देत आहे. आगामी आयपीएलच्या सामन्यातही ती विराटला चिअर करताना दिसेल.

यावेळी अनुष्काने काळ्या रंगाचं नेलपेन्ट लावलं होतं.

उन्हाळा जवळ आल्यावर बी- टाऊनकरांनी पांढऱ्या रंगाला पसंती द्यायला सुरुवात केली आहे. राजकुमार समर लूकमध्येच दिसला. रावने यावेळी पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. पूर्ण बाह्यांच्या या टी- शर्टमध्ये राजकुमार फार कूल दिसत होता. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचे स्निकर्स घातले होते.

परिणीती चोप्रानेही एअरपोर्ट लूकसाठी पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं होतं. निळ्या रंगाच्या योगा पॅटवर तिने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता. राजकुमार प्रमाणेच तिनेही पांढऱ्या स्निकर्सना प्राधान्य दिलं होतं.

यावेळी आपल्या सिनेमातील अभिनेत्रीसोबत लंच डेटला जानाता करण देओलही दिसला. सनी देओलचा मुलगा करण लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

यावेळी कार्तिक आर्यनही पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं होतं. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट खाली त्याने फिकट निळ्या रंगाची टोअर जीन्स घातली होती. त्याची ही जीन्स पाहून नेटकऱ्यांनी तुझ्याकडचे पैसे संपले का असा प्रश्न त्याला विचारला. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचेच स्निकर्स घातले होते.

अभिनेता राजकुमार राव मुंबई एअरपोर्टवर चाहत्यांच्या गराड्यात दिसला.

अभिनेत्री हुमा कुरेशीही ग्लॅमरस अवतारात दिसली.

नवदांपत्य दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नेहमीप्रमाणे कूल अंदाजात दिसले. रणवीर तिला एअरपोर्टकडे जाताना रस्ता दाखवत होते असेच वाटत होते.

‘दंगल’ गर्ल सान्या मल्होत्रा मुंबई एअरपोर्टवर दिसली. सान्याने काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की, एका टीव्ही शोमधून तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं कारण तिची कथा दुःखद नव्हती.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘कलंक’मधील लूकमुळे भलताच चर्चेत आहे. स्वतः वरुण या व्यक्तिरेखेबद्दल फार उत्सुक आहे. सिनेमात वरुण जफर नावाची भूमिका साकारत आहे. जेव्हापासून सिनेमातील त्याचा लूक प्रदर्शित झाला आहे तेव्हापासून तो कोणत्याही ठिकाणी डोळ्यात काजळ घातलेलाच दिसतो.

स्टार किड आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सिनेमांसोबत स्वतःच्या फिटनेसवर आणि स्टाइलवर अधिक लक्ष देते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी पासून ती मीडिया कॅमेऱ्यांची फेवरेट झाली आहे. नुकतीच ती जीममधून वर्क आऊट करून बाहेर येताना दिसली. यावेळी तिने चाहत्यांना सेल्फीही दिले.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाही मुंबईत साध्या आणि आकर्षक अंदाजात दिसली.

अभिनेता कार्तिक आर्यन एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने चाहत्यांना ऑटोग्राफही दिले.

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीही एअरपोर्टवर कूल अंदाजात दिसली.

अभिनेता ऋतिक रोशनही आपल्या मुलांसोबत आणि सुजेन खानसोबत एका कार्यक्रमात दिसले.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी एअरपोर्ट लूक नेहमीच गांभीर्याने घेते. यावेळीही ती एअरपोर्टवर फार सुंदर दिसत होती.

अभिनेत्री तापसी पन्नू मुंबईत एका ठिकाणी स्पॉट झाली. आज तापसी आणि अमिताभ बच्चन यांचा बदला सिनेमा प्रदर्शित झाला.

गोल्ड सिनेमाची अभिनेत्री आणि टीव्ही स्टार मौनी रॉयही नेहमीप्रमाणे ग्लॅमरस अंदाजात दिसली.

जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकताच जान्हवीने तिचा २२ वा वाढदिवस साजरा केला. सारा अली खानसारखीच जान्हवीही फिटनेसच्या बाबतीत सजग आहे. नुकतीच ती जिममधून बाहेर येताना स्पॉट झाली. लवकरच ती करण जोहरच्या तख्त आणि गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

सध्या मलायका अरोरा, अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहे. नुकतीच ती मुंबईतील एका दुकानातून खरेदी करून येताना दिसली.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नुकतीच एअरपोर्टवर दिसली. यावेळी ती फार साध्या लूकमध्ये दिसली. कंगना अनेकदा साध्या लूकमध्येच लक्षवेधी दिसते.

जॅकलीन फर्नांडिसही एअरपोर्टवर फार स्टायलिश लूकमध्ये दिसली.

अभिनेत्री अनुष्का शर्मा एअरपोर्टवर एका वेगळ्या अंदाजात दिसली.

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी पती डेनिअल वेबरसोबत एअरपोर्टवर दिसली.

अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. नेहमीप्रमाणे यावेळीही ती फार सुंदर दिसत होती. पण यावेळी ती चक्क नाइट सूटमध्ये दिसली. तिचा हा लूक अनेकांना बुचकळ्यात टाकणारा होता. नुकताच श्रद्धाने तिचा ३२ वा वाढदिवस साजरा केला.

मलायका अरोरा ही बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या वेगळ्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या ती आपल्या नवनवीन लूकशिवाय अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत आहे. हे दोघं पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन यावेळी वेगळ्या अंदाजात दिसले.

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेही मुंबई एअरपोर्टवर दिसली. अनन्या लवकरच स्टुडंट ऑफ द इयर २ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

नुकताच अर्जुन रामपाल वेब सीरिज द फायनल कॉलच्या प्रमोशनमधून फ्री झाला. यानंतर तो एअरपोर्टवर कॅज्युअल अंदाजात दिसला.

अभिनेत्री अदिती राव हैदरीही एका वेगळ्या अंदाजात एअरपोर्टवर दिसली. पारंपरिक वेशभूषेत ती फार सुंदर दिसत होती. पण एअरपोर्टवर तिला या लूकमध्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

प्रसिद्ध रॅपर बादशाहचा अंदाजही काहीसा वेगळा होता.

लुका- छुपी सिनेमाचे स्टार कार्तिक आर्यन आणि कृती सेनन सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. वेगवेगळ्या शहरांत जाऊन दोघं या सिनेमाचं तुफान प्रमोशन करत आहेत.

लवकरच अक्षय कुमारच्या केसरी सिनेमातून परिणीती चोप्रा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात परिणीती पंजाबी मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

गुरमीतने नुकताच त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी गुरमीतने त्याची पत्नी देबिना चॅटर्जीसोबत केक कापला. त्याने हा केक चाहत्यांसोबत रस्त्यावरच कापला. यावेळी गुरमीतची स्टायलिश बाइकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सलमान खान नुकताच काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये नोटबूक या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला गेला होता. सलमान खान फिल्म्स या त्याच्या बॅनग अंतर्गत निर्मिती झालेला हा सिनेमा काश्मीरच्या पाश्वभूमीवर भाष्य करणारा आहे. या सिनेमातून नूतन यांची नात प्रनूतन बहल सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तिच्यासोबत सलमानच्या जवळच्या मित्राचा मुलगा जहीर इक्बालही सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध स्टार किड तैमुरच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी असतेच. नुकताच तो निळ्या रंगाच्या डेनिम कॅप्री आणि टीशर्टमध्ये दिसला. यावर त्याने लाल रंगाचे शूज घातले होते. तैमुरचं शूज कलेक्शन फार वेगळं आणि स्टायलिश आहे.

अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरही मुंबईत दिसला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांना हेल्मेट घालूनच फोटो काढू दिले.

अभिनेत्री कंगना रणौतही एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती फार सुंदर दिसत होती.

अभिनेत्री काजोलही एअरपोर्टवर दिसली. यावेळी काजोल फार साध्या लूकमध्ये दिसली.

यावेळी अजय देवगणही एअरपोर्टवर दिसला. सध्या अजय देवगण त्याच्या टोटल धमाल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम नुकताच मुंबई एअरपोर्टवर दिसला. यावेळी सोनू चक्क व्हीलचेअरवर बसून एअरपोर्टच्या बाहेर आला. नेपाळ येथील पोखरामध्ये सोनू एक कार्यक्रम होता. तिथे त्याला पाठीत कळा येऊ लागल्या. त्यानंतर त्याला काठमांडू येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. काही दिवसांपूर्वीही त्याला अन्नातून विषबाधा झाली होती. उपचारासाठी त्याला नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सोनूने यावेळा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या