मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आता पुन्हा होणार भौकाल! Mirzapur 3 येणार, मात्र तरी दर्शक या कारणामुळे नाराज

आता पुन्हा होणार भौकाल! Mirzapur 3 येणार, मात्र तरी दर्शक या कारणामुळे नाराज

मिर्जापूरचा दुसरा सीजन आधीच रिलीज केला जाणार होता. परंतु लॉकडाउनमुळे याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. तिसऱ्या सीजनचं शूटिंग सुरू झालं नसलं, मात्र त्यावर काम सुरू झालं आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

मुंबई, 13 नोव्हेंबर : मिर्जापूर (Mirzapur) आणि मिर्जापूर 2 (Mirzapur 2) वेबसीरीज चांगलीच गाजली. मिर्जापूरच्या पहिल्या सीजननंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीजनची उत्सुकता होती. आता दुसऱ्या सीजननंतर तिसऱ्या सीजनची (Mirzapur 3) घोषणा करण्यात आली आहे. मिर्जापूर 2 ला प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. अनेकांना मुन्ना भैयाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलेलं आवडलं नव्हतं. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत तिसरा सीजन पाहणार नसल्याची भावना व्यक्त केली होती. याचदरम्यान, आता मिर्जापूरच्या तिसऱ्या सीजनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनपूर्वीच (Lockdown) यासाठी काम सुरू झालं होतं.

अमेझॉन प्राईमवरील मिर्जापूर 2 चा सीजन जबरदस्त हीट ठरला. मिर्जापूरचा दुसरा सीजन आधीच रिलीज केला जाणार होता. परंतु लॉकडाउनमुळे याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. तिसऱ्या सीजनचं शूटिंग सुरू झालं नसलं, मात्र त्यावर काम सुरू झालं आहे.

दुसऱ्या सीजनमध्ये मुन्ना भैयाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. मुन्ना भैयाच्या मृत्यूनंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या सीजनमधील मुन्ना भैयाच्या मृत्यूनंतर आता तिसऱ्या सीजनमध्ये नेमकं काय असेल हे पाहाणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

First published: