Elec-widget

घटस्फोटानंतर मलायका- अरबाजच्या मुलाने दिली पहिली प्रतिक्रिया, अरहान म्हणाला...

मलायका- अर्जुनप्रमाणे अरबाजच्या अफेअरच्याही जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू आहेत.

  • Share this:

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा करिना कपूरच्या रेडिओ शोवर अरबाज खानशी निगडीत नातेसंबंधांवर केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. या चॅट शोमध्ये मलायकाने तिच्या आणि अरबाजच्या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी मलायकाने तिच्या आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर अरहानने पहिली प्रतिक्रिया काय दिली याबद्दलही सांगितलं.

घटस्फोटानंतर अरहानची कस्टडी आईकडे राहिली. अरहान शक्यतो लाइमलाइटपासून दूर राहतो. नुकातच तो आईसोबत अर्जुन कपूरला भेटला होता. अरहानची मलायका आणि अर्जुनसोबतचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान, मलायकाने करिना कपूरच्या चॅट शोमध्ये घटस्फोटानंतरची अरहानची प्रतिक्रियाही सांगितली.

मलायका करिनाला म्हणाली की, ‘अरहानने हे स्वीकरालं आहे. त्याला आमच्या दोघांमध्ये बदल दिसत आहे. जेव्हा आमच्या दोघांचा घटस्फोट झाला होता तेव्हा अरहान मला म्हणाला होता की, तू फार आनंदी दिसत आहे.’

Loading...

मलायका अरोराने या सर्व गोष्टी करिनाच्या व्हॉट वूमन वॉन्ट या चॅट शोमध्ये सांगितल्या. मलायका- अरबाजच्या घटस्फोटाला आता २ वर्ष झाली. पहिल्यांदा मलायकाने या घटस्फोटाबद्दल मनमोकळेपणाने बोलली.

‘या सगळ्यात महिलांपेक्षा पुरुष सहज सुटतात. मी या सगळ्यात पुरुषांवर कोणता आरेप करत नाहीये, पण हे खरंय... या लग्नात मी आणि अरबाज दोघंही आनंदी नव्हतो आणि याचा परिणाम कुटुंबातील इतर सदस्यांवर पडत होता.’

मलायका अरोराने हेही म्हटलं की, ‘घटस्फोटानंतर माझ्यासोबत कोणीही वेगळ्या पद्धतीने वागलं नाही. मी असं का केलं हा प्रश्न मला लोकांच्या डोळ्यात नक्कीच दिसत होता. घटस्फोटानंतर गोष्टी बदलतात आणि तुम्हाला समाजाचा सामना करावा लागतो.’

घटस्फोटानंतर मलायकाचं नाव अर्जुन कपूरशी जोडलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. लवकरच दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. तर अरबाजही जॉर्जियाला डेट करत आहे. मलायका- अर्जुनप्रमाणे अरबाजच्या अफेअरच्याही जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 06:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...