ईशान खट्टर- जान्हवी कपूर दादासाहेब फाळके पुरस्कारनं सन्मानित

ईशान खट्टर- जान्हवी कपूर दादासाहेब फाळके पुरस्कारनं सन्मानित

भारतीय सिनेमाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • Share this:

भारतीय सिनेमाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावर्षी 2018मध्ये 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनाही दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

भारतीय सिनेमाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावर्षी 2018मध्ये 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनाही दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.


पुरस्कार सोहळ्याच्या अगोदर ईशान आणि जान्हवी यांनी कॅमेऱ्याला पोझ दिली. या पुरस्कार सोहळ्यासाठी जान्हवी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. या लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

पुरस्कार सोहळ्याच्या अगोदर ईशान आणि जान्हवी यांनी कॅमेऱ्याला पोझ दिली. या पुरस्कार सोहळ्यासाठी जान्हवी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. या लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. (छाया सौजन्य- विराल भयानी)


ईशान खट्टर यावेळी पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. या ड्रेसअपमध्ये तो खूपच हॅन्डसम दिसत होता.

ईशान खट्टर यावेळी पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. या ड्रेसअपमध्ये तो खूपच हॅन्डसम दिसत होता. (छाया सौजन्य- विराल भयानी)


अभिनेत्री काजोलनंही दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिनं सिंपल व्हाइट साडी परिधान केली होती.

अभिनेत्री काजोलनंही दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिनं पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. (छाया सौजन्य- विराल भयानी)


2019मध्ये 'नोटबुक' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्रनूतन बहल हिनं आपल्या फॅमिलीसोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

2019मध्ये 'नोटबुक' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्रनूतन बहल हिनं आपल्या फॅमिलीसोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- विराल भयानी)


बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीमध्ये आपल्या फॅशनेबल लुकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अदिती राव हैदरीसुद्धा या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती.

बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीमध्ये आपल्या फॅशनेबल लुकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री अदिती राव हैदरीसुद्धा या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. (छाया सौजन्य- विराल भयानी)


बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री अमृता अरोरानं या सोहळ्याला हजेरी लावली होती व्हाइट कलरच्या साडीत ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री अमृता अरोरानं या सोहळ्याला हजेरी लावली होती. व्हाइट कलरच्या साडीत ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. (छाया सौजन्य- विराल भयानी)


जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यासुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. 2018 मध्ये त्या अंशुमान खुरानाच्या 'बधाई हो' या सिनेमात दिसल्या होत्या.

जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यासुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. 2018 मध्ये त्या अंशुमान खुरानाच्या 'बधाई हो' या सिनेमात दिसल्या होत्या. (छाया सौजन्य- विराल भयानी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या