लग्नाआधीच ‘या’ अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर, लोकांना कळल्यावर उचललं हे पाऊल

लग्नाआधी अभिनेत्री गरोदर राहण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्री या लग्नाआधी गरोदर राहिल्या आहेत.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने गर्लफ्रेंड गॅब्रिएलाशी अजून लग्न केलेलं नाही. कदाचीत बाळाच्या जन्मानंतर दोघं लग्नाचा विचार करतील. गॅब्रिएला सध्या गरोदर असून ती आपले हे दिवस चांगलेच एन्जॉय करताना दिसत आहे. कधी ती अर्जुनसोबत रेस्तराँमध्ये जाताना दिसते तर कधी एकटी मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसते. सध्या तिचे आई- बाबा मुंबईत आले आहेत.

लग्नाआधी अभिनेत्री गरोदर राहण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्री या लग्नाआधी गरोदर राहिल्या आहेत. यातील अनेकींनी नंतर पार्टनरशी लग्न केलं. पण काही अशाही आहेत ज्यांनी वडिलांशिवाय आपल्या मुलांना सांभाळलं.

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल म्हटलं जातं की, त्या लग्नाआधी गरोदर होत्या. यामुळे त्यांनी आधीच लग्न झालेल्या बोनी कपूरशी लग्न केलं. श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.

कोंकणा सेन शर्माने प्रियकर रणवीर शौरीशी अचानक लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर दोघांनी ते आई- बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. असं म्हटलं जातं की, प्रेग्नंसीमुळे कोंकणाने लवकर लग्न केलं.

अभिनेत्री महिमा चौधरीही लग्नाआधीच गरोदर राहिली होती. नंतर तिने प्रियकर बॉबी मुखर्जीशी लग्न केलं.

Loading...

भारताचे सुप्रसिद्ध सितार वादक पंडित रवी शंकर यांची मुलगी अनुष्क शंकरही लग्नाआधी गरोदर राहिली होती. तिच्या मुलाचं नाव जुबिन आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सेलीना जेटलीही लग्नाआधी गरोदर राहिली होती असं म्हटलं जातं. सेलीनाने पीटर हागशी लग्न केलं. सेलीनाला दोन जुळी मुलं आहेत. लग्नानंतर ती पुन्हा एकदा गरोदर राहिली होती. तेव्हाही तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र त्यातील एक मुल जन्माच्या काही तासांमध्येच वारलं.

अभिनेत्री आणि कमल हासन यांची पत्नी सारिका यांच्याबद्दल म्हटलं जातं की, त्याही लग्नाआधीच गरोदर राहिल्या होत्या. सारिका यांना श्रुती आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत.

वेस्टइंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची भेट नीना गुप्ता यांच्याशी झाली. अवघ्या काही भेटींमध्ये दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 1989 मध्ये नीना गरोदर राहिल्या. विव आणि नीना यांनी कधीही लग्न केलं नाही. एकट्या नीना यांनी मुलगी मसबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. 2008 मध्ये नीना गुप्ता यांनी दिल्लीतील व्यावसायिक विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...