शाहरुख-सलमान-आमिरमुळे उद्ध्वस्त झालं या HOT अभिनेत्रीचं करिअर

शाहरुख-सलमान-आमिर या बॉलिवूडच्या खानांनी अनेक अभिनेत्रीची बॉलिवूड करिअर घडवल्याचं आपण ऐकतो.

  • Share this:

शाहरुख-सलमान-आमिर या बॉलिवूडच्या खानांनी अनेक अभिनेत्रीची बॉलिवूड करिअर घडवल्याचं आपण ऐकतो. पण एखाद्या अभिनेत्रीचं करिअर या तिघांमुळे बुडल्याचं तुमच्या ऐकिवात आहे का? जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीविषयी जिचं करिअर या तिघांमुळे संपलं...

अतीशय सुंदर आणि मादक अभिनेत्री सोनी वालिया तुम्हाला आठवते का? 'खून भरी मांग' सिनेमात आपल्या अनोख अंदाजाने रेखाला टक्कर देणारी ही अभिनेत्री सध्या मोठ्या पडद्यापासून गायबच झाली आहे. सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचं तिचं कारण तुम्हाला कळलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

एका मुलाखतीत सोनू वालियाला सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचं कारण विचारलं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना सोनूने बॉलिवूडमधील तीनही खानांना जबाबदार मानलं होतं.

ग्लॅमशम वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीनुसार सोनू म्हणाली की, ‘जेव्हा मी सिनेसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, धर्मेंद्र, फिरोज खान यांसारखे उंच अभिनेते निवृत्ती घेण्याच्या तयारीत होते. त्यांची जागा या तीन खानने घेतली होती. या तिघांचीही उंची माझ्या उंचीपेक्षा (5 फूट 8 इंच) कमी होती.’

आता कारण काहीही असलं तरी छोट्या करिअरमध्येही तिने आपल्या नावाची छाप पाडली. त्याकाळात बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिची गणती व्हायची. सोनू वालिया सिनेमात असेल आणि त्यात किसिंग सिन नसेल असे फार क्वचित व्हायचे.

आपल्या फिल्मी करिअरमधील दुसरा आणि सर्वात चर्चा झालेल्या 'खून भरी मांग' सिनेमासाठी सोनू वालियाला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 08:11 AM IST

ताज्या बातम्या