अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी आहे इतकी सुंदर, HOT फोटोशूटमुळे आली चर्चेत

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रिया सेन सध्या तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 08:33 AM IST

अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी आहे इतकी सुंदर, HOT फोटोशूटमुळे आली चर्चेत

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रिया सेन सध्या तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी रिया सेन सध्या तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

रियानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होत आहेत. हॉटनेसच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकताना दिसत आहे.

रिया सेन ही सुद्धा अभिनेत्री असून तिनं बॉलिवूडसह तमिळ आणि तेलुगू सिनेमात काम केलं आहे.

रिया सध्या सिनेमांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमसर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

रियानं आईच्या पावलावर पाउल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली मात्र तिला या ठिकाणी जम बसवता आला नाही.

Loading...

काही दिवसांपूर्वी शेअर केलेला रियाचा हा बिकिनी फोटो सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

रियानं तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1991 मध्ये विषकन्या या सिनेमातून बालकलाकार म्हणून केली होती.

रियानं 2017 ला शिवम तिवारीशी लग्न केलं. सध्या ती तिचं वैवाहिक जीवन एंजॉय करत आहे. मात्र वयाच्या 38 व्या वर्षीही तिचा फिटनेस कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...