Home /News /entertainment /

रश्मी देसाईचे ट्रेडिशनल लुकमधले हॉट फोटो VIRAL, युजर्सनी या कारणामुळे केलं ट्रोल

अभिनेत्री रश्मी देसाईचा 'महाराणी' लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण काही युजर्सनी तिला या लुकवरून ट्रोल केले आहे.

  बिग बॉस 13 (Bigg Boss 13) फेम रश्मी देसाई (Rashmi Desai) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिच्या स्टाइलिश लुक्सवर अनेकजण फिदा आहेत.

  रश्मीने काही दिवसांपूर्वी तिचे हे फोटोशूट शेअर केले होते. तिचा 'महाराणी' लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  हा फोटो शेअर करताना तिने असे म्हटले आहे की 'मी काल देखील हसत होते, आज देखील हसत आहे आणि उद्या देखील हसत असेन. कारण आयुष्य खूप लहान आहे.' रश्मीने हे फोटो शेअर करताना ट्रेडिशनल लुकला स्टाइलिश आणि बोल्ड टच दिला आहे.

  दरम्यान तिच्या या फोटोवर काही अश्लील कमेंट्स करण्यात आल्या आहेत. तिने केवळ साडी नेसून फोटो काढल्यामुळे युजर्सनी तिला ट्रोल केले आहे.

  मात्र तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला आहे. अनेकांना तिचा हा लुक फार आवडला आहे.

  रश्मी देसाई हे सध्या देशभरात पोहोचलेले नाव आहे, तिच्या 'नागिन 4' मध्ये येण्याबाबत देखील विशेष चर्चा सुरू आहेत. अजून काही प्रोजेक्ट्समध्ये देखील रश्मी दिसणार आहे.

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या