Home /News /entertainment /

माधुरीनं शेअर केले ऋषी कपूर यांच्यासोबतचे फोटो; दिल्या 25 वर्ष जुन्या आठवणींना उजाळा

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा 'प्रेमग्रंथ' हा चित्रपट आता 25 वर्षे पूर्ण करत आहेत. माधुरीने याच निमित्ताने काही जुने फोटो शेअर केले आहेत. तर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

  माधुरी आणि रिषी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तिने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. तर कॅप्शन मध्ये तिले लिहीलं आहे , 'एक आयकॉनिक चित्रपट जो त्याच्या वेळेच्या खूप आधीच्या काळावर आधारीत होता.'

  सामाजिक भेदभाव , बलात्कार या विषयांवर आधारित हा चित्रपट होता. चित्रपटाने बॉक्सऑफिस वर फार यश मिळवलं नव्हतं पण गाणी फारच हीट झाली होती.

  उच्च आणि निच जाती भेदभाव असा मुख्य विषय या चित्रपटातून दाखवला होता.

  रणधीर कपूर यांच्यासमवेत माधूरी चित्रपटाच्या सेट वर दिसत आहे. ती एक गरीब मुलगी दाखवण्यात आली होती.

  अनेक हीट चित्रपट देणारी माधूरी सध्या चित्रपटांत जास्त दिसत नसली तरीही टेलिव्हिझन वर ती सक्रिय आहे.

  डान्स दिवाने या रियॅलिटीची सो मध्ये ती जजची भूमिका साकरताना दिसते.

  लवकरच ती संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरा मंडी' या वेबमालिकेत एका विशेष गाण्यात दिसणार आहे.

  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Madhuri dixit

  पुढील बातम्या