मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करिश्मा कपूरचा सासरी असा झाला होता छळ; घटस्फोटित पतीवर केले गंभीर आरोप

करिश्मा कपूरचा सासरी असा झाला होता छळ; घटस्फोटित पतीवर केले गंभीर आरोप

करिश्मा तिच्या पतीपासून काही वर्षांपूर्वी वेगळी झाली आहे तर आपल्या मुलांसोबत आणि आईबाबांसोबत सिंगल मदर (Single mother) बनून राहत आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 14 जुलै : कपूर घराण्याची लाडकी मुलगी म्हणून ओळखली जाणारी मुलगी करिश्मा कपूर (Karishma Kapoor) चित्रपटसृष्टीत जितकी यशस्वी झाली तितकीच वैयक्तिक आयुष्यात संघर्ष करत राहीली आहे. करिश्मा तिच्या पतीपासून काही वर्षांपूर्वी वेगळी झाली आहे तर आपल्या मुलांसोबत आणि आईबाबांसोबत सिंगल मदर (Single mother) बनून राहत आहे.

करिश्माने 2003 साली बिजनेसमॅन संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) विवाह केला होता. तर त्यांना दोन मुलं देखील आहेत. एक मुलगा आणि मुलगीही त्यांना आहे. पण करिश्माने घटस्फोटानंतर पतीवर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. 2014 साली करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तर 2016 साली त्यांचा घयस्फोट झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Chipku Media (@chipkumedia)

करिश्माने भलेही घटस्फोट उशीर घेतला असेन पण आरोप मात्र फार आधीपासूनचे केले आहेत. तर त्यांच्यात खूप आधीपासून आरोप केले आहेत. करिश्मा एकदा सांगीतलं होतं की, तिच्या पतीने तिला ती गर्भवती असतानाही मारहान केली होती. (Karishma Kapoor divorce)

करिश्माने आपला संसार टिकवण्याचा फार प्रयत्न केला होता. काही विवादांनातर संजय आणि करिश्मा एकत्र राहू लागले होते. मात्र त्यांच्यातील विवाद आणखीनच वाढू लागले. व त्यांचं नातं टिकू शकलं नाही. अखेर त्यांचा घटस्फोट झाला.

दरम्यान लग्नाआधी करिश्माच्या वडिलांनी रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी करिश्माला संजयशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पण करिश्माने तसं केलं नव्हतं. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजयने दुसरा विवाह केला आहे. तर करिश्मा मुलांसोबत राहात आहे.

First published:

Tags: Entertainment, Kareena Kapoor